ही पोस्ट पुढे वाचण्याआधी, मी आणि माझ्या टीमकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. तुम्हालाही आज तुमच्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मिळणार असतील, तर त्या बदल्यात त्यांचे आभार मानणे महत्त्वाचे आहे. यामुळे, आजच्या Thanks For Birthday Wishes In Marathi लेखाची गरज आहे जेणेकरून आपण आपल्या बांधवांना, मित्रांना आणि नातेवाईकांना अप्रतिम पद्धतीने धन्यवाद संदेश पाठवू शकता.
धन्यवाद म्हणण्यासाठी Image आणि Text फॉर्म खाली उपलब्ध आहेत.
Thanks For Birthday Wishes In Marathi | धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
1.
जसा परफ्युमचा सुगंध बराच काळ
टिकतो तसेच तुम्ही दिलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा
🙏 नेहमीच माझ्या सोबत
राहतील धन्यवाद.🙏
2.
वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत नेहमीच राहतील.माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार.
3.
माझ्या वाढदिवशी माझी आठवण काढून
मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व प्रियजनांचे धन्यवाद…!
4.
आपण दिलेले संदेश खरोखरच
खुप अनमोल आणि
🙏गोड आहेत. आपल्या
सर्वांचे मनापासून आभार.🙏
5.
तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर, कोणत्याही केक पेक्षा गोड आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत. भरभरून प्रेम देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार.
6.
वाढदिवशी शानदार शुभेच्छा पाठवून
माझ्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केल्याबद्दल
तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद…!
7.
माझ्या वाढदिवशी आपण सर्वांनी विविध
माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या
सदभावना ❣️ व्यक्त केली
त्या सर्व शुभेछांचा !
💕मनापासून स्वीकार करतो..!🙏
8.
माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहूदेत धन्यवाद.
9.
तुमच्या शुभेच्छांनी सांगून दिले, किती खास आहे मी
तुमच्यापासून दूर असूनही तुमच्या हृदयाच्या किती पास आहे मी.
Thank u sooo much…!
10.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
सर्वांचे आभार,
माझ्या या खास दिवसामध्ये
सहभागी झाल्याबद्दल
🙏धन्यवाद.🙏
11.
सर्वच कॉल्स, पोस्ट आणि कार्ड उत्कृष्ट होते. मी खूपच भाग्यवान आहे की माझ्याकडे तुमच्या सारखे अप्रतिम मित्र आणि कुटुंब आहे. शुभेच्छा दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
12.
वाढदिवसाचा केक तर केव्हाच संपला
परंतु शिल्लक राहिल्या त्या
तुम्ही दिलेल्या गोड शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद
13.
खरं तर आभार मानून तुला परकं
करायचं नाही. पण आभार मानले नाही
तर मला चैन पडणार नाही. तू माझ्यासाठी
काय आहेस हे शब्दात व्यक्त करता येणं
कठीण आहे. माझा प्रत्येक वाढदिवस
तुझ्यासोबतच असावा हीच सदिच्छा!
🌹🙏धन्यवाद.🙏🌹
14.
आपण पोस्ट केलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला नेहमीच आठवणीत राहतील.असेच प्रेम माझ्यावर राहुदेत.
15.
वाढदिवस येतात आणि जातात ही
परंतु तुमच्यासारखे जिवास जीव लावणारे मित्र
आणि कुटुंब नेहमीच सोबत राहतात.
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
Birthday Thank You Message Marathi | वाढदिवस धन्यवाद संदेश मराठी
1. कोणी विचारलं काय कमावलं तर
मी अभिमानाने सांगू शकेल की
तुमच्यासारखी जिवाभावाची
माणसं कमावली.
पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे
🙏मनापासून खूप खूप आभार…!🙏
2. वाढदिवसाच्या अद्भूत शुभेच्छांबद्दल माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबीयांचे मनापासून आभार,त्यातील काही शुभेच्छा वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले.माझ्यावर एवढे प्रेम केल्याबद्दल आणि शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद.
3. तुम्ही नाही आलात माझ्या वाढदिवशी
परंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…!
4. आपण सर्वांनी मला माझ्या
वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वाद मला मिळाले.
मी आपणा सर्वांचा मनापासून
आभारी आहे..
आपण आपले शुभाशीर्वाद असेच
माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगतो…
🙏धन्यवाद!🙏
5. माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार.
6. वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे
परंतु आपण सर्वांची सोबत माझ्यासोबत नेहमीच आहे
व प्रत्येक संकटात धैर्याने आपण माझ्यासोबत आहात
या बद्दल सर्वांचे धन्यवाद..
7. तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर,
कोणत्याही केक पेक्षा गोड आणि
कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त
चमकदार आहेत. भरभरून प्रेम देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे
तसेच वडीलधाऱ्या
🙏व्यक्तींचे मनःपूर्वक आभार🙏
8. माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या गोड शुभेच्छां बद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे.
9. भागदौड च्या जीवनात ते क्षण आनंद देऊन जातात
ज्यावेळी शुभेच्छा तुमच्याकडून येतात…!
मला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद…!
10. आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू
माझ्यावर वर्षावच झाला. आपल्या
याच शुभेच्छांमुळे माझा आनंद 💫 द्विगुणित
झाला. खरेच आपण वेळात वेळ काढून
मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून
आभार. असेच चांगल्या-वाईट प्रसंगात
माझ्या पाठीशी उभे रहा.
🙏धन्यवाद!🙏
Thank You For Birthday Wishes In Marathi For Girl | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
1. आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा
अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात
कायम जतन राहील..
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी
प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने विविध
माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..
🙏मनापासून धन्यवाद!🙏
2. तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.
3. माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छां बद्दल मनापासून धन्यवाद.
तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे
मी भारावून गेलो आहे.. खूप खूप धन्यवाद
4. काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध
क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक,
सामाजिक, वडीलधारी आणि
मित्र परिवार यांनी दिलेल्या
आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा
🙏मी मनस्वी स्वीकार करतो🙏
5. तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.
6. वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात
किंवा हरवल्या जाऊ शकतात
परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच
माझ्या हृदयाजवळ राहतील. धन्यवाद
7. तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे माझे
हृदय आनंदाने भरून गेले आहे.
🙏वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिल्याबद्दल धन्यवाद.🙏
8. जसा परफ्युमचा सुगंध बराच काळ टिकतो तसेच तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नेहमीच माझ्या सोबत राहतील धन्यवाद.
9. तुमच्या पाठवलेल्या शुभेच्छांनी मन माझे रंगीत केले
आणि मनातील बागेला पुन्हा एकदा सुगंधित केले..!
खूप खूप धन्यवाद…!
10. आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे
माझे आयुष्य अधिकाधिक सुंदर
झाले आहे.असेच प्रेम
🙏माझ्यावर राहु देत
हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना.🙏
Birthday Abhar In Marathi Text | वाढदिवस अभार मराठी
1. सर्वच कॉल्स, पोस्ट आणि कार्ड
उत्कृष्ट होते. मी खूपच भाग्यवान
आहे की माझ्याकडे तुमच्या
सारखे अप्रतिम मित्र आणि
कुटुंब आहे शुभेच्छा दिल्या बद्दल
🙏 खूप खूप धन्यवाद.🙏
2. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार, माझ्या या खास दिवसामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.
3. वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा पाठवल्याबद्दल
माझ्या सर्व मित्र आणि कुटुंबियांचे अनेक आभार
आपण असेच प्रेम कायम माझ्यावर असू द्यावे हीच प्रार्थना
मनापासून कोटी कोटी आभार
4. आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे
माझा वाढदिवस आणखीनच
विशेष बनला आहे. असेच
🙏आशीर्वाद माझ्यावर
राहूद्यात खूप खूप धन्यवाद.🌹🙏
5. वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि भेटवस्तू दिल्याबद्दल मनापासून आभार.
6. मला माझ्या वाढदिवशी मिळालेली
सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर नेहमी राहू द्या हीच प्रार्थना.
Thanks for the birthday wishes
7. माझ्या वाढदिवशी मला मिळालेली
सर्वात सुंदर भेट म्हणजे
तुमच्या शुभेच्छा.
असेच प्रेम व आशीर्वाद
🙏माझ्यावर राहू देत धन्यवाद🙏
8. आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस आणखीनच विशेष बनला आहे. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूद्यात खूप खूप धन्यवाद.
9. तुमच्यासोबत वाढदिवस साजरा करणे
नेहमी आठवण राहील मला,
अनेक लोक येतील आयुष्यात परंतु तुमची सोबत
नेहमी लक्षात राहील माझ्या…!
Thank You For Your Warm Birthday Wishes 🙏🎉
10. आपण पोस्ट केलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा मला
नेहमीच आठवणीत राहतील.
असेच प्रेम माझ्यावर राहु देत.
🙏धन्यवाद.🙏
Thank You For Birthday Wishes In Marathi | मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
1. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी
मित्र, आपण सर्वांनी माझ्या
वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा
दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा
मनापासून खूप खूप आभारी आहे.
आपल्यासारखे मित्र लाभले
हे माझे भाग्य समजतो.
🙏पुन्हा एकदा धन्यवाद!🙏
2. प्रथम मी माझ्या जीवनासाठी देवाचे आभार मानू इच्छितो त्यासोबतच ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
3. मला माझ्या वाढदिवशी भरभरून शुभेच्छा
देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे
मनः पूर्वक आभार. धन्यवाद…!
4. माझ्यासाठी असणारा हा सामान्य
दिवस तुमच्यामुळेच खास होतो.
तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावाने
न्हाऊन निघाले आहे.
🙏 खूप खूप आभार!🙏
5. माझ्या वाढदिवशी मला आनंदित केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार. असेच प्रेम माझ्यावर रहुदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
6. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद
7. माझ्या वाढदिवशी माझी
आठवण काढून
मला शुभेच्छा देणाऱ्या
सर्व प्रियजनांचे धन्यवाद…!🙏
8. मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो ज्यांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन.
9. वाढदिवसाचा गोडवा आणखीनच वाढून जातो
जेव्हा शुभेच्छा तुमच्यासारखा खास व्यक्ती देतो
Thank You 😊
10. माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
सर्वांना मनापासून
🙏धन्यवाद!🙏
Thanks for Birthday Wishes In Marathi Funny | वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मजेदार धन्यवाद
1. आपण दिलेले संदेश खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.
2. आपण सर्वांनी वेळात वेळ
काढून मला वाढदिवसाच्या
🙏शुभेच्छा दिल्याबद्दल
धन्यवाद.🙏
3. माझ्या वाढदिवशी मला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष
रूपात प्रेम शुभेच्छा पाठवणाऱ्या
सर्व मंडळी चे खूप खूप धन्यवाद.
आपले आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत
पुन्हा एकदा आपण सर्वांचे अनंत धन्यवाद..
4. वाढदिवसाच्या भेट वस्तू तुटू शकतात किंवा हरवल्या जाऊ शकतात परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील. धन्यवाद
5. तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा
आज माझ्यासाठी किती अर्थ आहे हे
मी व्यक्त करू शकत नाही.
मी प्रत्येकाच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो.
❣️Thank you from
the bottom of my…❣️
6. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी व मित्रांनो,
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवशी प्रेमरूपी शुभेच्छा दिल्या
याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे.
आपल्यासारखे मित्र लाभले हे मी माझे भाग्य समजतो.
पुन्हा एकदा धन्यवाद!
7. आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.
8. वाढदिवसाच्या शुभेच्छा वाचून
मला खूप आनंद झाला त्या
प्रत्येक व्यक्तीचे आभार ज्यांनी
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐 दिल्या.
🙏मनःपूर्वक धन्यवाद🙏
9. काल माझ्या वाढदिवशी मला प्रेम,
शुभेच्छा आणि आशीर्वाद
दिल्याबद्दल आपण सर्वांचे अनेक आभार
10. तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्या अप्रतिम होत्या. मनापासून धन्यवाद.
Bday Thank You MSG In Marathi | वाढदिवसाचे आभार मेसेज मराठीत
1. खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अप्रतिम होत्या.
2. आपल्या दिलेल्या शुभेच्छा,संदेश
आणि आशीर्वाद 💫 माझ्यासाठी
खूप खास आहेत हे सर्व मी
माझ्या हृदयाजवळ ❣️ साठवून ठेवेन.
🙏धन्यवाद🙏
3. ज्यांनी वेळात वेळ काढून
मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावेत हीच प्रार्थना. धन्यवाद…!
4. आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझे आयुष्य अधिकाधिक सुंदर झाले आहे.असेच प्रेम माझ्यावर रहुदेत हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना.
5. माझ्या विशेष दिवसाबद्दल ज्यांनी
माझे अभिनंदन करण्यासाठी वेळ काढला
त्या प्रत्येकाचे आभार मानण्यासाठी मला
फक्त एक छोटा संदेश लिहायचा होता.
तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी
खूप महत्त्वाच्या होत्या.
🙏Thank you !🙏
6. मनाचे नाते कधी तुटत नाही आणि
आपले जरी दूर असले तर कधीही रूसत नाहीत.
तुम्ही पाठवलेल्या सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
7. माझ्या वाढदिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा, गिफ्ट आणि आशीर्वाद यांसाठी मनापासून धन्यवाद .
8. आपल्या शुभेच्छांचा मी अखंड
ऋणी राहील आपण
दिलेल्या शुभेच्छांचा 🌹 स्विकार,
🙏धन्यवाद!🙏
9. आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. सर्वांचे मनापासून आभार!
10. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहेत.
Thank You Message For Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद संदेश
1. माझा हा वाढदिवस अविस्मरणीय आहे आणि तो यशस्वी करण्यामध्ये तुम्ही खूप मोठी भूमिका बजावली आहे. हा वाढदिवस आयुष्यभर माझ्या आठवणीत राहील धन्यवाद.
2. वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा
कार्यक्रम आहे
परंतु आपण सर्वांची सोबत
माझ्यासोबत नेहमीच आहे
व प्रत्येक संकटात धैर्याने 💪 आपण
माझ्यासोबत आहात
या बद्दल सर्वांचे धन्यवाद..🙏
3. तुमच्यासारखा मित्रपरिवार मला लाभला हे मी माझं भाग्य समजते. तुमच्याशिवाय माझा हा वाढदिवस साजरा झालाच नसता. तुम्ही दिलेल्या लाखमोलाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद!
4. माझा वाढदिवस आठवणीत ठेवलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणी आणि कुटुंबाचे विशेष आभार.
5. तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या
शुभेच्या अप्रतिम होत्या.
🙏मनापासून धन्यवाद🙏
6. माझ्यावर केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावासाठी मनापासून धन्यवाद! तुमच्याशिवाय आजचा दिवस इतका सुंदर साजरा झालाच नसता.
7. आपल्यासारख्या लोकांशिवाय वाढदिवस अपूर्ण आहे. आपण माझा वाढदिवस खूप खास बनवला त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन.
8. आपण माझा वाढदिवस
अविस्मरणीय बनवला आहे.
त्याबद्दल आपल्या
🙏सर्वांचेच मनःपूर्वक आभार🙏
9. तुमच्या शुभेच्छांमुळेच माझा वाढदिवस अधिक खास झाला. तुमच्या प्रेमाबद्दल मी तुमची शतशः आभारी आहे.
10. वाढदिवस हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि तो आपण माझ्या सोबत साजरा केल्याबद्दल धन्यवाद.
Thanks Message For Birthday Wishes In Marathi | जन्मदिन शुभेच्छांसाठी धन्यवाद संदेश
1. वाढदिवसाचा केक संपला परंतु शिल्लक राहिल्या त्या तुम्ही दिलेल्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद
2. माझा वाढदिवस आठवणीत
ठेवलेल्या माझ्या सर्व
🙏मित्र मैत्रिणी आणि
कुटुंबाचे विशेष आभार.🙏
3. आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला. आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. आपणास मनापासून धन्यवाद!
4. आपल्या शुभेच्छांमुळे माझे जग उजळले आहे आणि अधिकच सुंदर झाले आहे. मनापासून आभार.
5. ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या
वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद माझ्यावर
राहू देत हीच प्रार्थना.
🙏धन्यवाद…!🙏
6. खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार. असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा. धन्यवाद!
7. आपण सुंदर आहात तसेच आपण दिलेल्या शुभेच्छा ही खूप सुंदर आहेत. धन्यवाद.
8. वाढदिवसाच्या भेट वस्तू तुटू शकतात
किंवा हरवल्या जाऊ शकतात
परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच
माझ्या हृदयाजवळ राहतील.
🙏धन्यवाद.🙏
9. तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणी मला लाभल्या हे मी माझे भाग्य समजते/समजतो. माझा वाढदिवस अधिक विशेष केल्याबद्दल तुमचे आभार
10. जशी मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही तसेच आपल्या शुभेच्छा शिवाय माझा वाढदिवस अपूर्ण राहिला असता. शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
आजचा दिवस तुमचा आनंदात जावो अशी आशा करतो आणि या खास वाढदिवसानिमित्त देवाचे दर्शन घ्यायला आणि तुमच्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका.
हे पन वाचा: