छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आजही देव म्हणून पूजले जाते, ते त्यांच्या काळातील एक महान राजा आणि समाजसेवक होते, ज्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी स्वतःला झोकून दिले. आजचा Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi हा लेख संपूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे.
आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही अनमोल विचारांची यादी देत आहोत ज्याचा तुम्ही WhatsApp आणि Instagram सारख्या प्लॅटफॉर्मवर वापरू शकता. याशिवाय शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या काही शुभेच्छांची यादीही खाली दिली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील सुविचार
1. अंगात हवी रग… रक्तात हवी धग… छाती आपोआप फुगते….
एकदा जय शिवराय बोलून बघ.
2. सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.
3. ताकद हत्तीची चपळाई चीत्त्याची भगवे रक्त शरीराने सक्त झुकते ईथेच दिल्लीचे तख्त अन झुकवू शकतात फक्त मराठेच हर हर महादेव
4. हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवाद
राजे असते तर परिस्थिती वेगळी असती.
5. सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय
6. आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो
ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे
|| शिवछत्रपती ||
Jay Shivaji Jay Bhavani
7. ‘छत्रपती शिवराय’ हेच आमचे गुरु!
8. शूरता हा माझा आत्मा आहे,
‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे,
क्षत्रिय हा माझा धर्म आहे,
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे,
होय मी मराठी आहे.
जय शिवराय
9. आण आहे या मातीची
शिवबाला विसरेल ज्या दिवशी
त्याच दिवशी राख होईल या देहाची
ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे
एका शिवभक्ताची
शिवाजी महाराज की जय
10. शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी..
अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा
11. जन्म दिला जिने,
तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु,
धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु
12. यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे
आणि
आत्मविश्वास मिळवण्यासाठी
छञपतींचा
इतिहास माहिती पाहिजे
Har Har Mahadeo
Jay Shivaray
13. मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती..
तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’
14. स्वराज्यात पेटवून मशाली शौर्याची.. निघाले शिवबा नाश करण्या शत्रूंचा,
लपला होता दुर्जन भगव्याच्या उडवला सडा…शिवबांनी त्याच्या रक्ताचा
15. अंगात हवी रग
रक्तात हवी धग
छाती आपोआप फुगते
एकदा जय शिवराय बोलून बघ
Raja Shiv Chhatrapati
Shivaji Maharaj Ki Jay
Shivaji Maharaj Original Quotes | शिवाजी महाराज डायलॉग मराठी
1. स्वातंत्र्य एक वरदान आहे,
जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
2. जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
3. “Freedom is a boon, which everyone has the right to receive.” – Chhatrapati Shivaji Maharaj
4. कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन,
जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
5. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!
6. “Never bend your head, always hold it high.” – Chhatrapati Shivaji Maharaj
7. सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी,
इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.
8. ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची
9. “Do not think of the enemy as weak, but do not also overestimate their strength.”
10. एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही,
ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की,
ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते.
तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.
Shivaji Maharaj Quotes Images Marathi | शिवाजी महाराज विचार फोटो
1. जिथे शिवभक्त उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती..
अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती
2. शब्द पडतील अपुरे,
अशी शिवबांची कीर्ती,
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती.
3. जगणारे ते मावळे होते…जगवणारा तो महाराष्ट्र होता….
स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा फक्त शिवबा होता.
4. शूरता हा माझा आत्मा आहे…
‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे…
क्षत्रिय हा माझा धर्म आहे…
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे… जय शिवराय
5. सागराचे पाणी कधी आटणार नाही,
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही,
हा जन्म काय, हजार जन्म झाले,
तरी नाद “शिवरायांचा” सुटणार नाही.
जय भवानी जय शिवाजी
6. एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही…
आमच्या राजाची शिकवण आहे…
अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
7. जाती धर्माच्या भिंती भेदून,
माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे
राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य
8. अंगात हवी रग,
रक्तात हवि धग,
छाती आपोआप फुगते,
एकदा जय शिवराय बोलून बघ.
9. दगडालाही पाझर फुटला वाराही शांत झाला…
आणि 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला.
10. मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे
ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल.
मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी
ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.
Shivaji Maharaj Caption In Marathi | शिवाजी महाराज कॅप्शन मराठीत
1. लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र..
एकाकी लढला होता..
भिनलेले बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता.
2. गर्व आहे शेंदूर गुलालाचा,
गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा,
गर्व आहे विठोबा-माऊलीचा,
अन गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराजाच्या.
3. शिबवा आमचा आधार, शिवबा एक विचार!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
4. शिवबांचे रक्त आमचे,
जन्म आमुचा या जातीचा..
रगारगात आमच्या माणुसकी…
अभिमान आम्हाला मातीचा
5. इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे,
राजा शिवछत्रपती.
6. तुझी किर्ती अशीच आसमानामंदी राहू दे,
तुझ्या संस्कारात साऱ्या पिढ्या घडू दे. जय शिवराय.
7. पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात.
पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे मराठेच असतात.
8. वाघाची जात कधी थकणार नाही,
शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,
शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत
जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही.
9. लोकं म्हणतात हे विश्व देवानं बनवलं आहे…
पण मी म्हणतो….आम्हा मराठ्यांना छत्रपतींनी बनवले आहे.
10. जातीपेक्षा मातीला.. अन् मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपतीला मानतो.
Shivaji Maharaj Quotes In Marathi Text | शिवाजी महाराज Quotes टेक्स्ट
1. जिथे महाराजांचा घाम पडला,
तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले…
जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या..
तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला.
2. जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती,
अरे मरणाची कुणाला भीती,
कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती.
3. एक राजा जो रयतेसाठी जगला,
एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला,
एक नेता जो लोकहितासाठी झटला,
एक असामान्य माणूस
ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
4. पुत्र जिजाऊंना झाला..पुत्र शहाजी राजेंना झाला…
पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला..
माझा शिवबा जन्माला आला.
5. शिवबा शिवाय किंमत नाय,
शंभू शिवाय हिंमत नाय,
भगव्या शिवाय जमत नाय,
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय.
जय जिजाऊ जय शिवराय दैवत छत्रपती
6. अंगात हवी रग,
रक्तात हवि धग,
छाती आपोआप फुगते,
एकदा जय शिवराय बोलून बघ.
7. शब्दही पडतील अपुरे, अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
8. भवानी मातेचा लेक तो,
मराठ्यांचा राजा होता,
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा तो बाप होता.
जय भवानी जय शिवाजी
9. शब्द पडतील अपुरे,
अशी शिवबांची कीर्ती,
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती.
10. जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु…
धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
Motivational Shivaji Maharaj Quotes In Marathi | मराठीतील प्रेरक शिवाजी महाराज कोट्स
1. यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे
आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी
छञपतींचा इतिहास माहिती पाहिजे.
जय जिजाऊ जय शिवराय
2. जन्म दिला जिने,
तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु,
धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु.
3. बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय,
रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
4. माहीत नाही काय जादू असते,
शिवाजी महराज्यांच्या चरणात
आशिर्वाद घ्यायला जितका खाली
वाकतो तितके मोठे झाल्यासारखे वाटते.
5. शूरता हा माझा आत्मा आहे,
‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे,
क्षत्रिय हा माझा धर्म आहे,
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे,
होय मी मराठी आहे.
जय शिवराय
6. सह्र्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा…
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
7. आयुष्य छान आहे,
थोड लहान आहे परंतु,
छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वर
जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे.
8. सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय
9. आले किती गेले किती, उडून गेले भरारा,
संपला नाही आणि संपणार नाही,
माझ्या शिवबांचा दरारा… शिवजयंतीच्या शुभेच्छा
10. जागवल्याशिवाय जाग येत नाही,
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,
”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही.
Chhatrapati Shivaji Maharaj Status In Marathi | छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस
1. कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास
जर मार्ग असेल तर मी तो शोधेन,
जर कोणताही मार्ग नसेल
तर तो मी बनवेन.
2. हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवाद राजे असते तर परिस्थिती वेगळी असती.
3. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला,
दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
4. झेंडा स्वराज्याचा,
झेंडा शिवराज्याचा,
गर्जा महाराष्ट्र माझा.
जय शिवराय
5. “प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज”
“श्रीमंत” “श्री छत्रपती” “शिवाजी” “महाराज” की “जय”
6. ताठ होतील माना, उंच होतील नजरा…
या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!
7. एक विचार समतेचा, एक विचार नितीचा,
ना धर्माचा, ना जातीचा,
माझा राजा फक्त मातीचा.
जय शिवराय
8. सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.
9. छत्रपती शिवाजी महाराज कधीच धर्मासाठी जगले ना..
स्वत:साठी जे काही केलं ते सगळ्या प्रजेसाठी!
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
10. सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय
Shivaji Maharaj Slogan In Marathi | शिवाजी महाराज घोषवाक्य
1. कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायाचे,
म्हणुन नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायाचे.
जय शिवप्रभूराजे
2. स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
3. देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जाण पाहिले..
पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे
छत्रपती शिवराय माझे
4. एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही,
आमच्या राजाची शिकवण आहे,
अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही.
5. कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
6. स्वातंत्र्याचा सूर्य शिवराय..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
7. ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा
डोंगरही मातीचा गोळा वाटतो.
8. सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.
9. भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे.
घाबरतोस काय कोणाला येड्या तू शिवबाचा वाघ आहे.
जय शिवाजी
10. गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की,
शिवरायांचा शिव:भक्त म्हणुन
जगायचा सन्मान मिळतोय,
कारण यापेक्षा श्रेष्ठ स्थान जगात कोणतच नाही.
जय जिजाऊ जय शिवराय
11. निश्चयाचा महामेरु… बहुत जनांसी आधारु…अखंड स्थिती निर्धारु श्री छत्रपती.
12. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
13. अतुलनीय… अलौकीक… अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती
Shivaji Maharaj Caption In Marathi For Instagram | Instagram साठी शिवाजी महाराज कॅप्शन
1. तुझी किर्ती अशीच आसमानामंदी राहू दे,
तुझ्या संस्कारात साऱ्या पिढ्या घडू दे.
जय शिवराय
2. एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.
3. प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी!
4. ना शिवशंकर, तो कैलाशपती,
ना लंबोदर, तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो
राजा शिवछत्रपती.
5. कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.
6. जागविल्याशिवाय जाग येत नाही..
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही…
तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
7. महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण “शिवनेरी”
महाराजांचा मृत्यू झाला ते ठिकाण “रायगड”
किती अजब आहे ना दोन्ही शब्दातील पहिली
दोन अक्षरं मिळून एक महान व्यक्तीचं नाव
तयार होतं ते म्हणजे छत्रपती “शिवराय”.
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
8. ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही मातीचा गोळा वाटतो.
9. रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो,
पण आम्ही मराठी माणसांसाठी हे पवित्र मंदिर आहे,
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
10. पुन्हा सुदूर पसरवू, महाराष्ट्राची कीर्ति
शिवरायांची स्मरुन मुर्ती, शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती
एकच ध्यास, जपू महाराष्ट्राची संस्कृती.
Shiv Jayanti Caption In Marathi | शिवजयंती कॅप्शन मराठीत
1. आशीर्वादासोबतच विचार घेऊया,
लोककल्याणकारी राज्य घडवूया…
शिवजयंतीच्या शुभेच्छा
2. छत्रपती आमचा मान तोची आमुचा सन्मान. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
3. मरण आले तरी चालेल😏, पण शरण जात नाही…😎 जय शिवाजी,
शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
4. अंधार फार झाला, आता दीवा पाहिजे, राष्ट्राला पुन्हा एकदा, जीजाऊंचा शिवा पाहिजे!
5. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत,
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या
सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा
Shiv Jayanti Quotes In Marathi | शिवजयंती कोट्स मराठीत
1. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा….
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!!
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
2. जेव्हा #धाडस 👊 जास्त असते तेव्हा डोंगर ⛰ सुद्धा #चिखलाचा ढिगारा वाटतात.🙂
जय शिवाजी…जय भवानी…
शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
3. वंदन तुजला शतदा करते, धन्य तू शिवराया ! स्त्री जातीचा मान राखला, तूच शिकवले जगाया !!
4. भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता….
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता…
जय भवानी…. जय शिवाजी…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
5. जय भवानी…. जय शिवाजी…
शिवजयंतीच्या शुभेच्छा
प्रत्येक मराठा वेडा आहे…
केशराचा…
स्वराज यांच्या…
शिवाजी राजांच्या…
Shiv Jayanti Wishes In Marathi | शिवजयंतीच्या मराठीत शुभेच्छा
1. श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,
देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
2. तुळजा_भवानीचा भक्त,🙏अंगत सालसाल्ट मराठी रक्त, जीवन जगताना रहा तो,
हिच मराठीची जात, शिवरायांचा आठवा स्वरूप, शिवरायांचा आठवावा प्रताप,
या माझ्या राज्याला शत कोटी प्रणाम.
🙏तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏
3. नभी चंद्र, सूर्य, तारे, सारे मिळूनी जयघोष करती ! त्रिखंडात गाजत राही, अशी शिवबांची कीर्ती !!
4. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली,
शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे.
शिवजयंतीच्या या शुभ दिनी
महाराजांना मानाचा मुजरा
5. “काय माझा #राजा #जन्मला, माझा #शिवाबा जन्मला”
दिन – दलितांचा #कैवारी जन्माला.
Drustancha #sanhari Janmla.
काय माझा #राजा जन्मला,
शिवाजी महाराज जयंती शुभेच्चा..!
6. राजे तुम्हीच अस्मिता ,तुम्ही महाराष्ट्राची शान ! जगती तुम्ही ‘छत्रपती’ तुम्हीच आमचा स्वाभिमान !!
7. इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर..
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर…
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
8. ना चिंता ना भिती…ज्यांच्या मनात छत्रपतींची नीती
9. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे “राजा शिवछत्रपती” मानाचा मुजरा
10. एक विचार समतेचा… एक विचार नितीचा…
ना धर्माचा.. ना जातीचा..
माझा राजा फक्त मातीचा…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi हा लेख आवडला असेल. तुम्हालाही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत सकारात्मक ऊर्जा शेअर करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सुविचारांचा ताबडतोब वापर करा.
You May Also Like: