वडील आपल्या मुलीला राजकुमारीसारखे वागवतात, यामुळे मुलगी आपल्या वडिलांशी भावनिकदृष्ट्या खूप जोडलेली असते. या कारणास्तव, आजचा Miss You Papa Quotes In Marathi लेख या विषयाला पूर्णपणे समर्पित आहे, जिथे तुम्हाला तुमच्या वडिलांची आठवण येत असेल, तर येथे काही उत्कृष्ट विचारांची यादी आहे, जे तुमच्या हृदयाला स्पर्श करतील.
याशिवाय ज्यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे त्यांच्या स्मरणार्थ काही श्रद्धांजली कल्पनांची माहिती देखील येथे उपलब्ध आहे जी तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करण्यास मदत करतील.
मिस यू पापा कोट्स मराठीत | Miss You Papa Quotes In Marathi
1.
पाठीवरचा हात तुमचा मला आकाशासारखा वाटायचा, तुमचं प्रेम बाबा माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा आनंद असायचा… मिस यू बाबा!
2.
बाबा आज मला तुमची
खूप खूप आठवण येते आहे..
3.
अपूर्ण मी तुझ्याविना बाबा
बाबा तुझी खूप आठवण येते आहे.
4.
बाबा, जोपर्यंत तुम्ही आयुष्यात होतात बेफिकरीने जगलो, आता तुम्ही नाही तेव्हा कळतंय कोणाच्या जीवावर जगत होतो.. मिस यू बाबा!
5.
मला घरी यायला उशीर व्हायचा तेव्हा
माझ्या काळजीने मला फोन करणारा
माझा बाबा होता.
Miss You Baba
6.
बाबा तुमच्या जाण्याने
एक पोकळी निर्माण झाली,
जी कधीही सहज भरु शकत नाही,
मला तुमची खूप आठवण येते,
आणि मी तुमच्याबरोबर असण्याची
किती वेळ व्यथा दूर करू शकत नाही.
7.
तुमची प्रत्येक गोष्ट आठवते बाबा, तुमच्या शिवाय प्रत्येक दिवस अपूर्ण वाटतो… मिस यू बाबा
8.
बाबा अशी अर्ध्यावरती साथ सोडून
का गेलात,
आम्हाला पोरक करून
दूर निघून का गेलात.
Miss You Baba
9.
प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला
तुमची आठवण येते बाबा..
Miss You Baba Forever
10.
आयुष्यात कोणतंही संकट माझ्यापर्यंत पोहचलं नाही कारण माझ्या डोक्यावर माझ्या बाबांचा हात आहे. मिस यू बाबा
11.
आठवणींच्या हिंदोळ्यात एक आठवण
बाबा नेहमे तुझीच असावी.
Baba I Miss You So Much
12.
न दाखवता जो आभाळाएवढं प्रेम करतो, तो बाबा असतो… मिस यू बाबा!
13.
बाबा या जगात मी तुमच्याशिवाय जगायला अजून शिकलो न्हवतो
तोपर्यंतच तुम्ही मला कसे काय सोडून दूर गेलात.
मिस यू पापा.
14.
एकमेव माणूस जो माझ्यावर
स्वतःपेक्षा अधिक प्रेम करायचा
तो म्हणजे माझा बाबा होता.
बाबा परत या…
15.
बाबा, तुम्ही आज जरी माझ्या आयुष्यात नसला तरी तुमचे आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहेत.
Miss You Papa Quotes In Marathi For Instagram | इंस्टाग्रामसाठी मिस यू पापा कोट्स
1. बाबा तुमच्या प्रत्येक कठोर शब्दामागे मायेचा झरा लपला होता, तुमच्या प्रत्येक घामाच्या थेंबामागे आमच्या भविष्याला आलेख लपला होता. आता याची जाणिव होते तेव्हा तुमची खूप आठवण येते.
2. स्वतःची झोप आणि भूक
यांचा विचार न करता
आमच्यासाठी झटणारा
तरीही नेहमी सकारात्मक
आणि प्रसन्न असणारा
माझा बाबा होता.
Miss You Baba
3. आयुष्य तर जगत आहे पण
तुम्ही गेल्यानंतर त्यात तो आनंद मात्र
राहिला नाही
4. बाबा पाठीशी असतात तोपर्यंत परिस्थितीचे काटे आपल्यापर्यंत कधीच पोहचू देत नाहीत. मिस यू बाबा!!!
5. बाबा मला तुमची आठवण तर
रोज येते
पण तुम्ही यायला हवं
असंही रोज वाटते.
बाबा परत या….
6. डोळ्याना सांगीतलय मी,
आज रात्र जागायची आहे
कारण की
बाबा तुझी आठवण येणार आहे.
I miss you
7. कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलं आणि त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय… मिस यू बाबा
8. अपूर्ण मी तुझ्याविना बाबा
बाबा तुझी खूप आठवण येते आहे.
9. बाबा म्हणजे अशी व्यक्ती
जी स्वतः दुःखी असतानाही
मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी
दिवसभर काबाडकष्ट करतो.
10. माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे मी आज या जगात जे काही आहे ते तुमच्यामुळे… मिस यू बाबा
Miss You Papa Quotes In Marathi From Daughter | वडील आणि मुलगी स्टेटस
1. बाबा खरंच तुम्हाला विसरता येणं शक्य नाही, तुम्ही मला सोडून गेला आहात पण मला तुम्हाला विसरणं मुळीच शक्य नाही… मिस यू बाबा
2. प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला
तुमची आठवण येते बाबा..
Miss You Baba Forever
3. बाबा तुमची उणीव म्हणजे
जस दिवसा “सूर्याच” आकाशात नसणं
आणि रात्री “चंद्राच” आकाशात नसणं
अशी आहे.
Miss You Papa
4. मला घरी यायला उशीर व्हायचा तेव्हा ज्याचा काळजाचा ठोका चुकायचा तो माझा फक्त बाबा होता… मिस यू बाबा
5. मला सावलीत ठेवून जीवनभर
बाबा तू उन्हात तळपत राहिलास,
असा एकच देवदूत मी माझ्या आयुष्यात
माझ्या बाबाच्या रूपात पाहिला.
Miss You Baba
6. बाबांची खरी किंमत
त्यांच्या नसण्याने कळते.
7. संसारातील सर्व संकटांवर निधड्या छातीने मात करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बाबा… मिस यू बाबा!!!
8. आयुष्य तर जगत आहे पण
तुम्ही गेल्यानंतर त्यात तो आनंद मात्र
राहिला नाही
9. वडील हे आपल्या कुटुंबाचा आधार असतो
ज्या घरामध्ये वडील असतात
त्या घराकडे वाकड्या नजरेने पाहण्याची
कुणाची हिंमत होत नाही.
10. बाबा तुम्ही मला आयुष्यात सर्व काही शिकवलं पण तुमच्याशिवाय कसं जगायचं हेच नाही शिकवलं. मिस यू बाबा!!!
Miss You Papa After Death | भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील
1. जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती.
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…!
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
2. बाबांच्या छायेविना
सर्वकाही वाटे अपूर्ण 😔
कोणत्याही धन संपत्तीने सुद्धा
न होई कधी ही पोकळी संपूर्ण ☹️
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
3. वडिलांची संपत्ती नाही आशीर्वाद पुरेसे असतात. मिस यू बाबा!
4. बाबा तू जिथे असशील तिथे आमच्यावर
लक्ष ठेवून असशील माहीत आहे.
पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे..
बाबा तुझ्या आत्म्यास शांती लाभो 🙏🏻
5. भावपूर्ण श्रद्धांजली 😔
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास चिर:शांती लाभावी
🙏 हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
6. सहवास सुटला तरी स्मृति सुंगध देत राहतील. बाबा, तुमची आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आठवण येत राहील.
7. मायाळू, प्रेमळ नसलात तरी
कधीही आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही…
आता अचानक सोडून गेल्यावर मला अजिबात करमत नाही.
8. या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करू 😔
आपल्या बाबांच्या दिव्य आत्म्यास शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
9. माझ्या बाबासारखा बापमाणूस जगात शोधून सापडणार नाही… बाबा तुमची खूप आठवण येते…
10. बाबा तू निघून गेलास तरीही आजही जवळ आहेस..
तुला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
मिस यू बाबा स्टेटस मराठीत | Miss You Baba Status In Marathi
1. न हरता, न थांबता प्रयत्न कर बोलणारे आईवडीलच असतात. मिस यू बाबा!
2. तुमची आठवण तर रोज येते पण
तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते
3. बाबा, या जगात तुमच्याशिवाय माझ्यावर निस्वार्थपणे
प्रेम करणारे दुसरे कोणीच नाही. Miss you papa.
4. बाबाचं प्रेम कळत नाही आणि बाबांसारखं प्रेम जगात कोणीच करू शकत नाही… मिस यू बाबा!!!
5. बाप जिवंत असतो तो पर्यंत
परिस्थितीचे काटे
कधीच आपल्या पायापर्यंत
पोहचत नाहीत.
Miss You Baba
6. बाबा तुमच्या आठवणी हसवतात,
आणि तुमच्या आठवणी रडवतात.
काहीच न बोलता आठवणी निघून जातात.
तरी आयुष्यात शेवटी बाबा तुमच्या
आठवणीच राहतात.
7. जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पण आईची माया आणि वडिलांचं प्रेम कितीही खर्च केले तरी मिळणार नाही. मिस यू बाबा!!!
8. बाबा तुमचा प्रत्येक शब्द
माझ्या लक्षात आहे,
बाबा माझा प्रत्येक आनंद
तुमच्याशिवाय अपूर्ण आहे.
Miss You Dad
9. स्वामी तिन्ही जगाचा
बाबा तुमच्या विना मी भिकारी.
10. स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ती आई आणि डोळ्यात प्रेम न दाखवता प्रेम करतो तो बाबा असतो. मिस यू आईबाबा!!!
11. बाबा तुमच्या जाण्याने
एक पोकळी निर्माण झाली,
जी कधीही सहज भरु शकत नाही,
मला तुमची खूप आठवण येते,
आणि मी तुमच्याबरोबर असण्याची
किती वेळ व्यथा दूर करू शकत नाही.
12. माझ्या आयुष्याचा अमूल्य ठेवा
म्हणजे माझे बाबा होते.
Miss You Baba
13. आपले दुःख मनात लपवून मुलांना आनंदी ठेवणारा बापमाणूस म्हणजे बाबा… मिस यू बाबा!
14. बाबा का मला तुझी इतकी
आठवण येते,
माझी सारी रात्र
तुझ्या आठवणीत सरते.
Miss You Dad
15. आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा
मिस यू पापा स्टेटस | Miss U Papa Status In Marathi
1. त्याला पूजापाठ करण्याची गरज नाही ज्यांने सेवा केली आईबाबांची… मिस यू बाबा!!!
2. स्वतःच दुःख मनात ठेऊन
मला सुखी ठेवणारा देवमाणूस
म्हणजे माझा बाबा होता.
Baba I Miss You
3. तू गेलास, पण तुमच्या स्मृतीने माझं मन नवलं करून दिलं.
4. देवा माझ्या बाबांना जिथे असतील तिथे सुखी ठेव… मिस यू बाबा!
5. बाबा तुमचं नाव
माझ्या नावापुढे जोडल्याचा
मला अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा
नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात
तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे.
I Miss You Baba
6. पापा, तुमच्या आठवणीतल्या प्रेमाच्या दीपांनी माझं जीवन उजळलं.
7. विश्वास बाबांवर आणि प्रेम आईवर करा, आयुष्यात कसलीच कमतरता भासणार नाही… मिस यू बाबा!!!
8. बाबांचा तुम्ही सोडून गेल्यावर
मला तुमचा कळालेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
Miss You Baba
9. तू जगायला सोडलास, पण तुमच्या यादांनी माझ
10. बाबा ही जगातील इतकी महान व्यक्ती आहे की कोणताच मुलगा त्यांच्या घामाच्या थेंबाचीपण परतफेड करू शकणार नाही. मिस यू बाबा!
वडिलांची आठवण Status | Miss You Papa In Marathi
1. बाबा तुम्ही मला आयुष्यात
आनंदी राहण्याचा मंत्र दिला,
पण तुमच्या जाण्याने
सर्व आनंदच हरवला.
बाबा परत या…
2. पापा, तुमच्या स्नेहाचं आकाशात उदय होतं, आणि तुमच्या यादांनी आपलं जीवन सुंदर बनवलं.
3. प्रिय पापा, तुमच्या आठवणीमुळे माझं हृदय तुमच्या प्रेमाच्या गीतांनी भरलं आहे.
4. बाबा तुम्ही माझा खरा आत्मविश्वास होता,
अशक्य ते शक्य करण्याची ताकत केवळ
तुमच्या एका शब्दातून येत होती.
I Miss You
5. आनंदाचा प्रत्येक क्षण माझा असतो
जेव्हा माझ्या बाबाचा हात माझ्या हाती असतो
6. पापा, तू चांगलं आदर्श, चांगलं स्नेही, चांगलं पिता होतंस. तू ज्यांना सोडून गेलास, त्यांना माझं हृदय भरून देतं.
7. बाबा मी आयुष्य तर जगत आहे
पण तुम्ही गेल्यानंतर
त्यात तो आनंद मात्र राहिला नाही.
8. तुमची आठवण तर रोज येते
पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते
9. तू चांगलं आदर्श, चांगलं स्नेही, चांगलं पिता होतंस. तू ज्यांना सोडून गेलास, त्यांना माझं हृदय भरून देतं.
10. बाबा तुमच्या जाण्याने
माझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव
नाहीशी झाली आहे
आता प्रत्येक दिवशी तर
अधिक पोरकं झाल्यासारखं वाटतं.
Miss You Baba.
Miss U वडील आठवण | Miss You Papa Status In Marathi
1. बाबाची संपत्ती नाही तर
त्याची सावलीच आयुष्यात
सर्वात मोठी असते.
2. काय लिहू मी कळत नाही बाबा या एका व्यक्तीसाठी असे कसे म्हणू शकते कोणी कोणीही नसते कुनासाठी जीवन खर्चले बाबांनी सारे आपल्या कुटुंबातल्या माणसासाठी बघितलेच नाही बाबा तुम्हाला कधी जगताना स्वतःसाठी
3. माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की,
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे
4. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे
बाबा तुझी आठवण,
कारण तुम्हाला कधीच विसरता येत नाही
आणि त्या तुम्हाला परत कधी
पाहता हि येत नाही.
Miss You Baba
5. जोडे झिजले तरी बाप नवीन घेत नाही आजारी पडला तरी दवाखान्यात बाप जात नाही पैसा जोडून ठेवतो पण स्वतःसाठी बाप खर्चत नाही कपडे किती फाटले तरी बाप नवीन काही आणत नाही मागेल त्याला नाही कधीच बाप बोलत नाही मारले कधी तरी बाप प्रेम कमी करत नाही जिवंत आहे तो पर्यंत बाप आपल्याला कळत नाही आधार हवा असतो तेव्हा बाप आपल्या जवळ नाही
6. प्रिय पापा, तुमचं प्रेम आणि संदेश माझ्या मनातले बारीक कांदेलं, आणि तुमच्या आवाजाने माझं हृदय आवाजलं.
7. बाबा म्हणजे अशी व्यक्ती
जी स्वतः दुःखी असतानाही
मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी
दिवसभर काबाडकष्ट करतो.
8. भयावह दुनियेच्या वाटांवरती बाप एकटाच चालतो भविष्य सावरण्या लेकरांचे बाप हा काट्यांवरती वावरतो
9. तू गेलास, पण तुमच्या स्मृतीने माझं जीवन रंगावंचून घेतलं. पापा, तुमच्या साथी वाढवण्यासाठी धन्यवाद!
10. बाबा आयुष्याच्या प्रत्येक वळणार
आठवण तुझी येत राहील,
अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा
ओघळुन जाईल.
Miss You Baba
Miss U Papa Quotes In Marathi | मिस यु पप्पा
1. माझे बाबा जरी
आज माझ्याबरोबर नसले
तरीही मला खात्री आहे की
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे.
2. जेव्हा बालपणी कोणी विचारायचे तुला मोठे होऊन काय आहे बनायचे तेव्हा माझ्याकडे काहीच उत्तर नसायचे पण आता माझ्याकडे एकच उत्तर आहे माझ्या बाबांप्रमाणे एक कर्तृत्ववान श्रेष्ठ असा माणूस बनायचे आहे फक्त्त
3. जीवनातील प्रत्येक क्षण, तूच माझ्या हृदयात जगतं. तुमच्या अभावाने तुमचा प्रेम मजबूत होतं.
4. माझ्या आयुष्यातला सर्वात पहिला
आणि शेवटचा हिरो
तुम्हीच असाल बाबा
Miss You Baba.
5. बाबांच्या छायेविना सर्वकाही वाटे अपूर्ण कोणत्याही धन संपत्तीने सुद्धा न होई कधी ही पोकळी संपूर्ण
6. तू चाललास, पण तुझं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या हृदयात जीवंत आहे. पापा, तुमच्या यादांनी माझं संचार सतत करतं.
7. बाबा तुम्ही गेल्यापासून
माझ्या डोक्यावरच आभाळ नाहीस झालय,
तुमच्या शिवाय जीवन जगन
बाबा आता खूप असह्य झालय.
Miss You Baba
8. सुचलं तर खूप काही आहे पण देवाबद्दल लिहायला तेवढी माझी ऐपत नाही वडिलांन पेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही मागेल ती वस्तू हातात मुलांना आणून दिली रिकामा खिसा असला तरी लाडक्या लेकीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली निरोप देताना डोळे त्यांचे पाणावले जरी वडिलांन पेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही
9. पापा, तुमच्या अभावाने जीवनात खालीलं आहे, पण तुमच्या स्नेहाने माझं जीवन अनंत आहे.
10. बाबा खरचं तुम्हाला विसरता येणार नाही
तुम्ही मला सोडुन गेलात
पण तुमची रोज आठवण आल्याशिवाय
माझा एकही दिवस जात नाही.
हा Miss You Papa Quotes In Marathi लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. मला आशा आहे की तुम्हाला मिस यू पापा स्टेटस बद्दलची आमची माहिती आवडली असेल.
You May Also Like:
- Funny Marathi Comments | मजेदार मराठी विनोदी कंमेंट्स
- पु. ल. देशपांडे यांचे विचार | Pu La Deshpande Quotes In Marathi
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi
- धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल | Thanks For Birthday Wishes In Marathi
- Best Dog Names In Marathi | कुत्र्यांची नावे मराठीतून