30 Good Night Messages in Marathi – शुभ रात्री शुभेच्छा संदेश

Good Night Messages in Marathi: जे लोक तुमच्यावर प्रेम करतात, ते रात्री व्हाट्सअपवर चॅट केल्यानंतर तुम्हाला नक्कीच गुड नाईट म्हणतात हे तुम्ही पाहिले असेल. तुमची गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड प्रियकर तुम्हाला शुभ रात्रीचे संदेश पाठवते. जर तुम्हाला रात्री तुमच्या प्रियजनांना शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये पाठवायचे असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात. कारण या लेखात आम्ही 30 Good Night Messages in Marathi यादी देणार आहोत.

Good Night Messages in Marathi - शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये

आपण इच्छित असल्यास, आपण खाली दिलेले कोट कॉपी करू शकता आणि आपल्या प्रियजनांना पाठवू शकता. किंवा तुम्ही या कोट्सच्या इमेजेस डाउनलोड करून पाठवू शकता, ज्यामुळे तुमचे त्यांच्याशी असलेले नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल. कारण जे लोक इतरांची काळजी घेतात, त्यांना त्यांच्या जवळच्या लोकांना शुभ रात्रीच्या शुभेच्छा देणे आवडते.

Good Night Messages in Marathi – शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये

1. आयुष्यात कितीही चांगली कर्म करा, पण कौतुक हे स्मशानातच होत।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

2. आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका, एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

3. झोप लागावी म्हणून गुड नाईट, चांगले स्वप्न पडावे म्हणून स्वीट ड्रीम, आणि स्वप्न पाहताना बेडवरून पडू नये म्हणून टेक केअर।Good Night Messages in Marathi

4. लहानपासूनच सवय आहे जे आवडेल ते जपून ठेवायचं मग ती वस्तू असो वा तुमच्यासारखी गोड माणूस।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

5. नेहमी आनंदी रहा कारण तुम्हाला बघून आम्ही पण आनंदी असतो।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

6. कधी असे समजू नका की मला तुमची आठवण येत नाही, दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट होतो तर तो तुमच्या पासूनच।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

7. जी लोक तुम्हाला खरच आपले म्हणतात ना त्यांना कधीच दुखी करू नका, कारण त्यांना खरंच तुमच्या प्रत्येक गोष्टीवर खूप विश्वास असतो, त्यांना त्यांना आयुष्यात तुमच्या शिवाय दुसरी काही नको।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

8. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी नाती हवी।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

9. एक sms खूप छोटा असतो, पण पाठवणार तुमची मनापासून आठवण काढत असतो।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

10. आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे, फक्त तिची किंमत हि वेळ आल्यावरच कळते।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

11. आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा विसरू नका।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

12. दिवसांमागून दिवस जातात, सरून जातो वेळ, मनात मात्र चालू राहतो, आठवणींचा खेळ।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

13. काळोख, पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका, कारण सारे जग विश्रांती घेत असताना कुणीतरी आपली गोड आठवण काढत आहे।

Good NightGood Night Messages in Marathi

14. मैत्री करत असाल तर पाण्या सारखी निर्मळ करा, दूरवर जाऊन सुद्धा क्षणों क्षणी आठवेल अशी करा।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

15. चंद्राची सावली दोक्यावर आली, चिमुकल्या पावलांनी चांदणी अंगणात आली, आणि हळूच कानात सांगून गेली झोपा आता रात्र झाली।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

16. दुःखाच्या रात्री झोप कुणालच लागत नाही, आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही, यालाच जिवन म्हणतात।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

17. चांदणं चांदणं झाली रात, चांदणं चांदणं झाली रात, आता झोपा की कोणाची बघता वाट।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

18. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसतो, फक्त विचार पॉझिटिव पाहिजे।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

19. मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

20. उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण झोपतो, पण कोणीच हा विचार करत नाही आपल्यामुळे आज ज्यांचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली का?

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

21. आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

22. आयुष्यात दोनच गोष्टी पाहिजेत, एक कुटुंबाच प्रेम, आणि काही प्रेमळ व्यक्तीची साथ अगदी तुमच्या सारख्या।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

23. पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही, आईच्या डोळ्यात येण्याच्या आनंदाश्रूसाठी मोठ व्हायचंय।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

24. शेतात काय पिकत त्यापेक्षा, बाजारात काय विकत हे ज्याला कळते तो माणूस जीवनात निश्चित यशस्वी होतो।

Good NightGood Night Messages in Marathi

25. लाईफ छोटीशी आहे, लोड नाही घ्यायचं, मस्त जगायचे आणि, उशी घेऊन झोपायचे।

Good NightGood Night Messages in Marathi

26. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते, आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते।

Good NightGood Night Messages in Marathi

27. स्वतःच्या जीवावर जगायला शिका, थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

28. विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला की तो परत कधीच बसत नाही।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

29. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम ते मला तुझ्या मुळे मिळाले।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

30. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नाचा पाठ लाग करा।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

मला आशा आहे की तुम्हाला आमच्या मराठीतील गुड नाईट कोट्सचा हा लेख नक्कीच आवडला असेल. येत्या काळात, आम्ही येथे आणखी शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये अपडेट करणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रियजनांना नवीन संदेशांसह शुभेच्छा देऊ शकता. याशिवाय जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर कृपया तो बुकमार्क करून सेव्ह करा.

हे देखील वाचा:

धन्यवाद…

Leave a Comment