फिशपॉन्डला मराठीत शेले पागोटे असेही म्हणतात. हा एक मजेदार खेळ आहे जो आपण आपल्या मित्रांसह खेळून खूप मजा करू शकतो. बरेच लोक या Fishpond In Marathi वापर त्यांच्या मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खूप मनोरंजक आणि मजेदार मार्गाने करतात.
जर तुम्हाला तुमचा जिवलग मित्र, शिक्षक आणि तुमच्या मुली आणि मुलाच्या मित्रांसोबत फिशपॉन्ड गेम खेळायचा असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
Fishpond In Marathi | मराठीत फिशपॉन्ड
1. गोबरे गोबरे गाल, ताईचे गोबरे गोबरे गाल,
सर्व पोर म्हणतात हिला मेरा इश्क तेरे नाल
2. आणि ——— यांची आहे घट्ट दोस्ती
एक गेला पुण्यात आणि दुसरा गेला तंबाखू चुन्यात.
3. इकडून आला म्हशींचा घोळका,
तिकडून आला म्हशींचा घोळका,
___ म्हणे मला ओळखा
4. जेवणानंतर दिला जातो मुखवास
मुली करतात ____साठी एकदम कडक उपवास
5. भाऊंच्या घरात मार्बल ची फरशी,
सर्व मुली म्हणतात होणार सून मी या घरची
6. परातीत परात परातीत भात,
बसली दारात,
तर उंदीर कसा येईल घरात
7. तुझे फोटो पाहून दादा माझे मन दाटले
म्हणूनच पोरी म्हणतात का तुला आमचा रामदास आठवले
8. दोन चपला हाणा पण,
——— भाऊ ला पैलवान म्हणा.
9. ज्या घरात असतील सुना
ज्या घरात असतील सुना
त्या घरची भांडी वाजतील खना खना
10. कित्येक पोरी गेल्यात कोमात,
भाऊ तुमच्या नादाला लागून,
तुमचा एक लुक पाहून जंगलातील
प्राणी लागलेत
वळवळू
11. पहिल्यांदा पाहते, नंतर पाहून हसते,तिला काय वाटते, ती एकटीच दात घासते.
12. चंद्र वाढतो कले कलेने।
ही वाढते किलो किलोने।🤣
13. कशाला करतेस बॉय कट, कशाला करतेस बॉब कट, कशाला करतेस उगीच कट कट, एकदाच करून टाक गांधी कट.
14. करायला गेली रक्त दान।
करायला गेली रक्त दान।
हाकलले घरी म्हणाले आहेस तू लहान।🤓
15. स्वत : ला समजते ममता कुलकर्णी, हि तर आमच्या घरची Molkarani.
Fishpond In Marathi For Best Friends | बेस्ट फ्रेंड्ससाठी मराठीत फिशपॉन्ड
1. गायीला इंग्रजीमध्ये म्हणतात काऊ,
लाख पोरी मागे लागल्या तरी पटला नाही आमचा भाऊ
2. अरे कुठं तो शाहरुख
आणि कुठे ते सल्लू
आमच्या भाऊला पाहून पोरी म्हणतात
आलं रे माझं पिल्लू
3. ———- भाऊ म्हणजे,
खाऊ गल्लीतला बाहुबली
4. डोळे तुझे जुल्मी गडे
डोळे तुझे जुल्मी गडे
अगं पण जवळूून पाहिले तर वाकडे तिकडे
5. भाऊंनी बघितलं तिच्याकडे वाकून,
ती पळाली वावरात टंबरेल टाकून
6. डोक दुखल्यावर लावलात बाम,
—– भाऊ म्हणजे डीक्टो गुलाबजाम
7. कॉलेजमध्ये भाऊ होता आमचा लयच कमिना,
आता पोरी म्हणतात,
भाऊंमध्येम काही राहिला नाही पूर्वीसारखा स्टॅमिना
8. नाक्यानाक्यावर असते पानाची टपरी,
भाऊला बघून पोरी म्हणतात आला गं माझा छपरी
9. आओ देखे जरा किसमे कितना है दम,
पूर्ण जिल्ह्यात ———— भाऊ एकटेच हॅन्डसम
10. डब्बे मे डबा,
डब्बे मे दही,
भाऊ, वो बुलाती है मगर जाने का नाही
Fishpond For Best Friend | बेस्ट फ्रेंडसाठी फिशपॉन्ड
1. इकडून पाहिला तर राजेश खन्ना,
तिकडून पाहिला तर विनाद खन्ना,
पण ____ तर आहे आमचा टायगरमधील अण्णा
2. भाऊची पाहिली जशी अदा,
त्यावर राणू मंडल झाली फिदा
3. गोरे गोरे गाल तिचे काळे काळे केस,
तरी पण ——— ला पाहून तोंडाला येतो फेस
4. दुकान आहेत बंद आज फक्त मिळतोय किराणा,
भाऊंचा फोटो म्हणजे सगळ्या पोरींसाठी नुसता नजराना
5. स्वत:ला समजतो मिथून
आणि ड्रेस उचलतो इथून तिथून
6. मागून बघितलं तर दिसते हसीना,
समोरून बघितल्यावर येतो पसीना.
7. भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून
भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून
आणि दादाच नुसता फोटो पाहायला पोरी बसतात नटून थटून
8. डोक्याची झाली वाटी, हाडांची झाली काठी,
तरी… ला वाटे सगळ्या मुलीचं माझ्या पाठी
9. — आली, हवा आली
खर खर सांग किती दिवस झाले तू अंघोळ नाही केली
10. मुन्नीने लावला झंडुबाम
मुन्नीने लावला झंडुबाम
___ कसा दिसतो एकदम गुलाबजाम
Marathi Fishpond On Friendship | मराठी फिशपॉन्ड ऑन फ्रेंडशिप
1. हम दो सहेलिया बचपन की,
एक पचास ऑर पचपन की
2. स्वत:ला समजतो विनोद खन्ना,
हा तर आहे तुटक्या चपलीचा पन्ना
3. Climax के बिना फिल्म होती है अधुरी,
——– बन जा मेरी माधुरी.
4. दूर से देखा तो आसमान की परी,
पास जाकर देखा तो पावडर की परी
5. ह्रदयाच्या खोलीतून भाऊ सांगतो कविता,
महाराष्ट्राच्या शिजुकाचा ह्योच एक नोबिता
6. उंच गेला माझा झोका,
——— चा फोटो पाहून अजय देवगण ने दिला काजोल ला धोका
7. झाली होती नाईट
म्हणून बंद करायला गेलो लाईट,
लाईट काही बंद पडला नाही,
पण कमी पडली हाईट
8. बाटलीत बाटली, काचेची बाटली,
भाऊचा लुक बघून कोरोनाची फाटली
9. —— बसली अंधारात, ——– बसली अंधारात
हसली म्हणून दिसली.
10. रुप तेरा मस्ताना, हळू बस नाहीतर
बेंच तुटेल बसताना
Funny Fishpond In Marathi | मराठी मध्ये मजेदार फिशपॉन्ड
1. इकडून आला म्हशींचा घोळका,
तिकडून आला म्हशींचा घोळका,
___ म्हणे मला ओळखा
2. —- तू नको समजूस स्वतःला मधुबाला
तू तर दिसतेस जणू सडलेला भाजीपाला
3. आमच्या भाऊंच्या घरात मार्बलची फरशी
सगळ्या पोरी म्हणतात होणार सून मी या घरची
4. परातीत परात परातीत भात,
बसली दारात,
तर उंदीर कसा येईल घरात
5. जिथे असेल फुकटची पार्टी
तिथे हजर असतील आमची ही सगळी कार्टी
6. स्वतःला समजते परी
पण तुझ्या पेक्षा आमची कामवाली बरी.
7. ज्या घरात असतील सुना
ज्या घरात असतील सुना
त्या घरची भांडी वाजतील खना खना
8. हात आहेत अगरबत्ती, चेहरा आहे धुपबत्ती
——- तू इतनी बक बक करती ही फिर भी क्यू नही थकती.
9. खिशात नाही आणा,
आणि म्हणजे मला बाजीराव म्हणा
10. बनवलेत लाडू त्यात टाकला रवा,
मुंबई पुण्याच्या मुली म्हणतात,
आम्हाला हाच नवरा हवा
Fish Pond Marathi Funny | मजेदार फिशपॉन्ड
1. अटक मटक चवळी चटक
उंची वाढत नसेल तर कॉलेजच्या गेटला लटक
2. Wheat ला मराठीत म्हणतात गहू,
—— ला भेटल्याशिवाय मी कशी राहू.
3. प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे नाचो
भाऊ आमचा घालतो अमूल माचो
4. पाळण्यात बसून घेत होतो झोका,
भाऊचा फोटो पाहून मैत्रिणीने दिला प्रियकराला धोका
5. अटक मटक चवळी चटक, अटक मटक चवळी चटक
——– तुझी उंची नसेल वाढत तर रोज झाडाला लटक.
6. कृष्णाचा मामा कंस,
भाऊ माझा दिसतो कसा राजहंस
7. सुंदर माझे घर, घराबाहेर फर्निचर
सुंदर माझे घर, घराबाहेर फर्निचर,
ताईला बघून पोर बोलतात हेच आहे आमचं फ्युचर
8. तिकडून आला म्हशींचा घोळका,
आता त्यात ———— ला ओळखा.
9. बुलेटवर बसला वाघ, वाघानी मारला स्टाटर
भाऊचा लोक बघून पोरी घेतात एक क्वार्टर
10. कॉलेजला येतो सुटाबुटात
आणि घरी झोपतो गोणपाटात
Fishpond In Marathi Comedy | मराठी कॉमेडी मध्ये फिशपॉन्ड
1. पुढून सपाट मागून सपाट
ही तर आहे गोदरेजचे कपाट
2. तेरे बिना मेरी जिंदगी है अधूरी ,मे तेरा डॉ. नेने तू मेरी माधुरी
3. कोकणात आमच्या मिळतो आंबा
कोकणात आमच्या मिळतो आंबा,
भाऊंचा फोटो पाहून पोरी म्हणतात आज रात्री इथंच थांबा
4. बोलतो खणखणीत
चालतो खणखणीत
समोर दिसल्यावर वाटते द्यावे एक सणसणीत
5. इकडून पाहीला तर राजेश खन्ना तिकडून पाहिला तर विनोद खन्ना पण _________ तर आहे आमचा टायर वाला अण्णा
6. चीफ गेस्ट म्हणून माधुरीला आणली,
तिला पाहून भाऊ लागला तिच्या पाठी
उरलेल्या सगळ्यांनी दिली भाऊला मस्त काठी
7. छुम छुम कर आयी
झूम झूम कर चली गयी
सिंदूर लेके खडा था
वो राखी बांधकर चली गयी
8. हुसेन हुसेन सद्दाम हुसेन मुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेन
9. आयुष्याच्या वाटेवर
काटे असतील
नागमोडी वळणे असतील
अशावेळी चांगल्या चपला वापरा
10. तुझ्यासाठी माझं मनं कोरं पान आहे,
अरे इतका उतावळा होऊ नकोस मी एंगेज आहे
Fish Pond Messages In Marathi | फिशपॉन्ड संदेश
1. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे
___ नाक्यावर चष्म्याचे ओझे
2. “चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत, चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत”
3. पाळण्यात बसून घेत होतो झोका,
भाऊचा फोटो पाहून मैत्रिणीने दिला प्रियकराला धोका
4. आरश्यात पाहिले की, आरसा म्हणतो ब्युटीफुल,
मागे पाहिले की म्हणतो, एप्रिल फुल
5. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे ..XYZ च्या नाकावर चष्म्याचे ओझे
6. भगवान के यहा से कुछ गधे फरार हो गए,
कुछ गिरफ्तार हो गए
कुछ हमारे पास रह गए
7. स्वत:ला समजते ऐश्वर्या राय
ही तर आमच्या घरची कामवाली बाय
8. फिनोलेक्स नं आणलं पाणी,……….फिनोलेक्स नं आणलं पाणी आनं केसं पिकली कापसा वाणी……….
9. सेल सेल सेल
खोबरेल तेलाचा सेल
आता तरी लाव तुझ्या झिपऱ्याला तेल
10. हा माझा भाऊ तो माझा भाऊ
आता सिनेमा कोणासोबत पाहू
Fishpond In Marathi For Girl | मुलींसाठी खास फिशपाँड्स
1. वादळात येतो नुस्ता जोरदार वारा,
मॅडमचा लुक नुसता आ रा रा रा
2. लावायला गेली लाईट ,कमी पडली हायीट.
3. बोर्नविटा खाऊन माझ्या अंगात आली शक्ती
शोधून शोधून थकलो कुठे आहे माझी भक्ती
4. कुणी खातयं चणं आणि कुणी खातंय शेंगदाणा,
या फोटोला पाहून बाहुबली म्हणाला हीच माझी देवसेना
5. पुर्वीचे राजदूत घोड्यावरून येत हल्लीचे घोडे “राजदूत” वरून येतात
6. लागला तिचा जरा धक्का
भलताच होता मऊ
ती म्हणजे सॉरी मजला,
मी म्हणालो थँक्यू
7. हवी कोणी आपली मनापासून वाट पाहणारी,
हीच आहे का ती भंडाऱ्यात दोनवेळा जेवणारी
8. पेहेनो सूट, पेहेनो जॅकेट फिर भी लगते हो कोलगेट का छोटा पॅकेट.
9. सामने से देखा तो कश्मिर की कली,
पीछे से देखा तो जय बजरंगबली
10. जिवलग मैत्रिणींसाठी
आम्ही दोघी मैत्रिणी, जिद्दीच्या जिद्दीच्या
हातात वह्या रद्दीच्या रद्दीच्या
Marathi Fishpond For Boys | मुलांसाठी मराठी फिशपाँडस
1. ३ फुटाचा बूट, ४ फुट हाईट
——— तरी पण करतात वातावरण टाईट.
2. पाणी गरम केल्यावर आल्या नुसत्या वाफा,
पोरी म्हणतात बाकी सगळे झेंडू
तूच माझा चाफा
3. मेंढीच्या पिल्लाला म्हणतात कोकरु
मेंढीच्या पिल्लाला म्हणतात कोकरु
भाऊला पाहून पोरं म्हणतात हाय हाय कसं गालात हसतं आमचं फुलपाखरु
4. हिरव्या भाज्या खाल्ल्याने, शरीराला मिळते पोषण
———- पाहून मुली म्हणतात हाच आमचा हृतिक रोशन
5. चेहरा भोळा… लफडी सोळा,
तरी भाऊ थांबतोय कुठे
अजूनही पोरींचे नंबर करतोय गोळा
6. कशाला करतेय बॉयकट
कशाला करतेयस बॉबकट
सरळ करुन टाक तुझ्या केसांचा गांधीकट
7. पितात दुध लोक, आम्हाला हवी साय,
———- पाहून मुली म्हणतात, हाय हुफ हाय हुफ हाय हाय
8. पाळण्यात बसून खेत होतो झोका,
दादाचा फोटो पाहून रणवीरने दिला कतरीनाला धोका
9. ——– येताच वर्गात
सर्वांना वाटते आम्ही आहे स्वर्गात.
10. इकडून जातांना हसतो, तिकडून जातांना हसतो,
———– वाटते, तो एकटाच दात घासतो.
Fish Pond In Marathi For Teachers | शिक्षकांसाठी मराठीत फिशपॉन्ड
1. तुम चलती हो तो दिल धडकता है, मेरा नाही धरती का ..
2. प्राध्यापकाच्या स्वप्नात देव आले म्हणाले,
वत्सा, तुला काय वर मागायचा
तो माग
प्राध्यापक घाबरून म्हणाले,
देवा, वर नको वधु पाहिजे
3. लिहून लिहून झिजले किती तरी खडू
——— सर/ मॅडम कधी देणार तुमच्या लग्नाचे लाडू.
4. तू आया, हवा का झोंका खुशबू तेरे साथ लाया, लगता है साले, तू आज भी नहि नहाया.
5. कधी देता प्रश्नपत्रिका कधी देतात उत्तरपत्रिका
आता तरी सांगा कधी देणार तुम्ही लग्नपत्रिका
6. वाह : तेरा क्या मुखडा ,जैसा कोयले का तुकडा .
7. – सर/मॅडम साठी :
अजीब दास्तां ही ये…… कहा शुरू कहा खतम….
ये लेक्चर ही कोनसा…. न वो समझ सके ना हम
8. चे प्राध्यापक म्हणतात
50000/- हजार भरले
40000/- हजार काढू
हातात उरले डस्टर आणि खडू
9. कोई पत्थर से न मारो मेरे दिवानेको ,बम का दिवाना है उदा दो साले को.
10. कधी देतात प्रश्नपत्रिका तर कधी देतात उत्तरपत्रिका
——– लवकर द्या आता लग्नपत्रिका
तुम्हाला आमचा Best Fishpond In Marathi लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला यापैकी कोणते Fish Pond game वापरण्याचा आनंद झाला याबद्दल आम्हाला सांगा.
You May Also Like: