या अप्रतिम Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi लेखात आपले स्वागत आहे, हा संपूर्णपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित आहे, जिथे आम्ही तुम्हाला डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची माहिती देणार आहोत, ज्यामध्ये अनेक सामाजिक आणि शैक्षणिक चांगल्या विचारांची यादी देखील आहे.
आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने तुम्हीही या अप्रतिम कल्पना वापरू शकता.
Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi | बाबासाहेब आंबेडकर विचार फोटो
1.
समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही
2.
शिक्षित व्हा, चळवळ करा, संघटित व्हा, आत्मविश्वास बाळगा, कधीही धीर सोडू नका, ही आमच्या जीवनाची पंचसूत्री. – डॉ. बाबासाहेब
3.
धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.
4.
मी अशा धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो – आंबेडकर
5.
कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
6.
भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.
7.
माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी
8.
मानवी आयुष्यातील ज्ञान ही पायाभूत गोष्ट आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी आणि टिकावी; तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील रहावे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
9.
एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.
10.
जेथे एकता तेथेच सुरक्षितता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
11.
आपण शिकलो म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे, यात शंका नाही, मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे… शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
12.
तिरस्कार माणसाचा नाश करतो.
13.
अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही
14.
मुला-मुलींना शिक्षण द्या, परंपरागत कामांत गुंतवू नका. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
15.
आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग – डॉ. आंबेडकर
Dr. Babasaheb Ambedkar Thoughts In Marathi | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार
1. माणसाला दारिद्र्याची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2. शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
4. माणूस धर्माकरिता नाही. धर्म माणसाकरिता आहे
5. आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व शिक्षणप्रसाराला दिले पाहिजे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
6. इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.
7. तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्वाचे आहे – आंबेडकर
8. तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाविना देशाच्या विकासाची कोणतीही योजना पूर्णत्वाला जाणार नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
9. पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.
10. जो तो परिश्रम आणि कर्तृत्वाच्या जोरावर महत्पदाला चढतो
Ambedkar Quotes In Marathi | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार
1. शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!
2. माझे आयुष्य तीन गुरु आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरू ‘बुद्ध‘ होत. माझे दुसरे गुरु ‘कबीर‘ आणि तिसरे गुरु म्हणजे ‘ज्योतिबा फुले‘ होत… माझी तीन उपास्य दैवतेही आहेत. पहिले दैवत ‘विद्या’, दुसरे दैवत ‘स्वाभिमान’, आणि तिसरे दैवत म्हणजे ‘शील’ होय. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3. शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.
4. बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी धैर्य असले पाहिजे
5. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार, सर्वांगिक राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे…. म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सक्तीचा कायदा करावा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
6. करूणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.
7. स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुतीवर विश्वास ठेवा
8. या जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात आपण काहीतरी करून दाखवायचेच अशी महत्त्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. (लक्षात ठेवा), जे झगडतात तेच पुढे येतात. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
9. उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
10. स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
BR Ambedkar Quotes In Marathi | बी.आर.आंबेडकर मराठीतील सुविचार
1. सेवा जवळून, आदर आतून आणि ज्ञान आतून असावे
2. स्वच्छ राहण्यास शिका व सर्व दुर्गुणांपासून मुक्त रहा. तुमच्या मुलांना शिक्षण द्या. हळूहळू त्यांच्या मनात महत्त्वाकांक्षा जागृत करा. ते थोर पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा. त्यांच्यातील हीनगंड नाहीसा करा. त्यांचे लग्न करण्याची घाई करू नका. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3. चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.
4. काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका – आंबेडकर
5. पावलागणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
6. सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततही भारतीय ही भूमिका घ्यावी.
7. जे खरे आहे तेच बोलावे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
8. ग्रंथ हेच गुरू. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
9. अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.
10. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही
Ambedkar Vichar Marathi | आंबेडकर सुविचार मराठी
1. जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो आधीच मेलेला असतो
2. वाचाल तर वाचाल. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3. देवावर अवलंबून राहू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.
4. शाळा हे सभ्य नागरीक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे – डॉ. आंबेडकर
5. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
6. मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभीमान निर्माण केला आहे.
7. माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी ज्ञानसागराच्या कडेला गुडघाभर पाण्यात जाता येईल. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
8. मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारख आहे.
9. लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.
10. शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Dr. Babasaheb Ambedkar Status In Marathi | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
1. लोकांना नैतिक आणि सामाजिक बनवणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2. लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.
3. “They cannot make history who forget history”.
4. शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
5. शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.
6. Be Educated, Be Organised and Be Agitated
7. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
8. लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.
9. तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.
10. मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजातील महिलांच्या झालेल्या प्रगतीवरून करतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Dr. Babasaheb Ambedkar Caption In Marathi | आंबेडकर कॅप्शन मराठीत
1. प्रज्ञा, शील, करुणा, विद्या आणि मैत्री या पंचतत्त्वांवर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2. तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
3. I like the religion that teaches liberty, equality and fraternity
4. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. वेळ आली तर उपाशी रहा पण आपल्या मुलां-बाळांना शिक्षण द्या. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
5. आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका.
6. Life should be great rather than long
7. “शिक्षण हे माणसाला निर्भय बनवते, त्याला एकतेचा धडा शिकवते, त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून देते आणि त्याच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते.”- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
8. स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !
9. The relationship between husband and wife should be one of closest friends
10. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे शस्त्र आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Bhim Jayanti Status | भीम जयंती स्टेटस
1.
सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
#जय भीम
2.
राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!!!
3.
कुराण म्हणते मुस्लिम बना
बाईबाल म्हणते क्रिश्चन बना
भगवत गीता म्हणते हिंदू बना
परंतु माझ्या बाबासाहेबांचे
संविधान म्हणते मनुष्य बना
आंबेडकर जयंती च्या हार्दिक शुभेच्छा…!
4.
राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
5.
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला
6.
निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे
घाबरू नकोस कोणाला
तू भीमाचा वाघ आहेस..!
जय भीम
बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या हार्दिक शुभेच्छा.
7.
उद्धरली कोटी कुळे,
भीमा तुझ्या जन्मामुळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
8.
मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शतः शतः नमन चरणी त्यांचे…
असे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा
जय भीम!!!
9.
ज्याने सर्वांना समजले एक समान,
असे होते आमचे बाबा महान.
सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने,
स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने.
जय भीम जय शिवराय
10.
ना भाला नां बरची ना घाव पाहिजे..
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
Ambedkar Jayanti Wishes In Marathi | आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
1. माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे
मोठे त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सूर्यही छोटे
जयंतीच्या शुभेच्छा!
2. सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
जय भीम!!!
3. विश्वरत्न,
भारतरत्न,
प्रज्ञासूत्र,
क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार,
उद्धारकर्ते,
महामानव,
परमपूज्य,
बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
4. मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते
महामानवाच्या जयंतीच्या शुभेच्छा!
5. जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थीची” जयंती आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
6. नमन त्या पराक्रमाला,
नमन त्या देशप्रेमाला,
नमन त्या ज्ञान देवतेला,
नमन त्या महापुरुषाला,
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना.. 🙏
आपणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
|| जय भीम ||
7. जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थीची” जयंती
आहे.
#भीमजयंती
8. एक महान माणूस
प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा
असतो की तो
समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.
स्वत:ची कुवत विद्यार्थी दशेतच वाढवा.
9. दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला..
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला..
ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त,
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
10. डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.
अशा महामानवाच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Ambedkar Jayanti Quotes In Marathi | | मराठीत आंबेडकर जयंती कोट्स
1. पुरुष नश्वर आहेत. कल्पना देखील आहेत. एखाद्या झाडाला जितके पाणी पिण्याची गरज आहे तितकी एखाद्या कल्पनेला प्रसाराची आवश्यकता असते. अन्यथा दोघेही मुरझुण मरतील.
2. ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे,
कारण पैशाचे रक्षण
तुम्हाला करावे लागते;
परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते.
3. नाव त्यांचे आहे साऱ्या जगाच्या ओठांवर…
असतील किती नोटांवले.. पण, कायदा भीमाचा,
नाचवतोय साऱ्यांना, एका बोटावर…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा..!
4. जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही.
5. लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा
लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि
सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात
न घेता लेखणी हातात घेऊन
अन्यायावर मात करा.
6. दगड झालो तर दिक्षाभुमीचा होईल
माती झालो तर चैत्यभूमीचा होईल
हवा झालो तर भीमाकोरेगावची होईल
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल
7. पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही. मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.
8. अस्पृश्यता जगातील सर्व
गुलामगिरीपेक्षा
भयंकर व भिषण आहे.
9. हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा वेग होता…
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता…
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाहीतर तर जगात एक होता…
10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमीच साजरी केली जाते. या जयंतीसाठी खास शुभेच्छा. मराठीमध्ये द्या आप्तेष्टांना शुभेच्छा!
हा Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi लेख पूर्णपणे वाचल्याबद्दल धन्यवाद. मला आशा आहे की आंबेडकरजींचे हे अद्भुत विचार वाचून तुमची जीवनाबद्दलची विचारसरणी बदलली असेल. हे विचार तुमच्या मित्रांसह शेअर करा.
हे पन वाचा:
- Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार
- Best Fishpond In Marathi | बेस्ट आणि मजेशीर मराठी फिशपाँड
- Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी मध्ये
- श्रीकृष्णाचे अनमोल विचार | Shri Krishna Quotes In Marathi
- गौतम बुद्धांचे अनमोल विचार | Gautam Buddha Quotes In Marathi