(101+ Best) Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आजच्या लेखाद्वारे, तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत कारण आम्ही ही Birthday Wishes For Wife In Marathi पोस्ट फक्त तिच्यासाठी समर्पित केली आहे.

असं म्हटलं जातं की, भारतीय बायको ही जगात लाखात एक असते. असे म्हटले जाते कारण भारतीय स्त्री तिच्या पतीला मरेपर्यंत सोडत नाही. या कारणास्तव पती-पत्नीमधील या नातेसंबंधाला मौल्यवान म्हटले गेले आहे. लग्न हा आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि आपल्याला एक प्रेमळ जीवनसाथी मिळाल्यावर यापेक्षा चांगले काय असू शकते.

Birthday Wishes for Wife In Marathi

तुमच्या बायको वाढदिवसानिमित्त, तिच्या आवडत्या भेटवस्तूसह यापैकी कोणताही संदेश निवडून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या.

Birthday Wishes for Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हे प्रेमाने भरलेले वाढदिवस संदेश पाठवून आज तुमच्या जोडीदाराचा दिवस बनवा.

1. माझ्या आयुष्यात खूप आनंद
आणल्याबद्दल धन्यवाद
आज तुझा वाढदिवस आहे
पण मी तुला वचन देतो
मी तुला कधीही उदास आणि
दुःखी होऊ देणार नाही.
🎂🎈लाडक्या जीवनसाथीला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎂🎈

Birthday Wishes For Wife In Marathi01

2. माझ्या घराला घरपण आणणारी
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रेमळ पत्नीस
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

Birthday Wishes For Wife In Marathi02

3. कधी रुसलीस तू कधी हसलीस तू ❤
कधी आलाच राग माझा तर उपाशी झोपलीस तू
दुःख कधी मनातले दाखवले नाहीस तू
तरीही जीवनात मला खूप सुख दिलेस तू
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Wife In Marathi03

4. मी खूप भाग्यवान आहे
कारण मला तुझ्यासारखी
कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू
सहचारिणी मिळाली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

Birthday Wishes For Wife In Marathi04

5. मी खवळलेला महासागर तू शांत किनारा आहेस
मी उमलणारे फूल तू त्यातला सुगंध आहेस ❤
मी एक देह तू त्यातला श्वास आहेस
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Wife In Marathi05

6. तू माझ्यासाठी किती खास आहेस,
हे शब्दात सांगणे कठीण आहे.
मी तुझ्यावर सर्वात जास्त
प्रेम ❤️ करतो आज तुला
सांगणं माझं कर्तव्य आहे.
🎂🍫Bayko happy birthday!🎂🍫

Birthday Wishes For Wife In Marathi06

7. तुझ्या डोळ्यात कधी अश्रू न वहावे
मनाने नेहमी तुझ्या जवळ असावे ❤
पूर्ण होतील तुझ्या मनातील सर्व इच्छा
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

Birthday Wishes For Wife In Marathi07

8. चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!

Birthday Wishes For Wife In Marathi08

9. बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
संसार आणि जबाबदारीने
ते नाते तू जपलेले
🎂🌼प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!🎂🌼

Birthday Wishes For Wife In Marathi09

10. मी खवळलेला महासागर, तू शांत किनारा आहेस,
मी उमलणापे फुल तर तू त्यातला सुगंध आहेस,
मी एक देह तू त्यातला श्वास आहेस
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Birthday Wishes For Wife In Marathi10

11. नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपळत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes For Wife In Marathi11

12. छोट्या छोट्या गोष्टींवर जे भांडतात ❤
खरंच ते एकमेकांवर खूप प्रेम करतात
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Wife In Marathi12

13. मी खूप भाग्यवान ✨ आहे
कारण मला तुझ्यासारखी
कष्टाळू, प्रेमळ ❤️ आणि मनमिळावू
सहचारिणी मिळाली.
🎂💥Happy birthday bayko!🎂💥

Birthday Wishes For Wife In Marathi13

14. स्वप्नवत वाटावी अशी बायको आहेस
मुलांवर जीवापाड प्रेम करणारी हळवी आई आहेस
माझ्याकडे जे काही आहे ते फक्त तूच आहेस
तुझ्या असण्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes For Wife In Marathi14

15. जगात फक्त एकच व्यक्ती आहे जी माझ्यावर जिवापाड प्रेम करते
🎂 माझी प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉

Birthday Wishes For Wife In Marathi15

Bayko Birthday Wishes In Marathi |माझा बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Bayko Birthday Wishes In Marathi

जर तुम्हाला तुमच्या पत्नीला जुने मुद्दे उघड करून नवीन गोष्टी देऊन खूश करायचे असेल, तर हा मेसेज तुमच्या पत्नीच्या वाढदिवसाला लगेच पाठवा.

1. असंख्य सुख तुला मिळावे
जीवनात नेहमी निरोगी तू रहावे ❤
परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

2. वर्षात बरेच दिवस असले तरी,
पण तुझा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे,
आयुष्यात कधीही दुःखी होऊ नको,
तुझे हसणे सर्वात 👌 छान आहे!
🎂🎁 Happy birthday bayko.

3. जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे…प्रेम
जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे… तू
जगातील सर्वात अविस्मरणीय दिवस म्हणजे… तुझा वाढदिवस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

4. जीवनातील प्रत्येक सुख-दुःखात तू साथ माझी दिलीस ❤
मला नेहमी आनंदी ठेवले माझी काळजी घेतली
🎂 अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

5. Lucky 🎊 आहे मी
कारण मला तुझ्यासारखी
मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी
आणि माझ्यावर जीवापाड प्रेम
करणारी partner मिळाली…
🎂🍰माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

6. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव
प्रेम म्हणजे आपलेपण आणि प्रेम म्हणजे समजून घेणं
हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं
त्या माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

7. काहीही न बोलता माझ्या मनातले सर्व काही ओळखणाऱ्या
🎂 माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

8. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव
प्रेम 🥰 म्हणजे आपलेपण आणि
प्रेम म्हणजे समजून घेणं
हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं
🎂😍त्या माझ्या लाडक्या
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

9. माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या
माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

10. या आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक बदलून गेलेले पाहिले
पण फक्त तू आयुष्यात आल्यावर आयुष्य बदलून गेलेले पाहिले
🎂 माझ्या आयुष्यात सुख आणणाऱ्या माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

11. सुगंध बनून डोळ्यात सामावेन
समाधान बनून तुझ्या मनात राहिन
तुला समजून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीन
फक्त तू अशीच आनंदी राहा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

12. प्राणाहून प्रिय बायको
तुला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो

13. डोळ्यासमोरून तुझा चेहरा कधी जात नाही ❤
काय सांगू तुला तुझ्याशिवाय मला करमत नाही
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

14. चांगल्या आणि वाईट वेळेत नेहमी माझ्या सोबत असणारी
🎂 माझी बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

15. तुझे आयुष्य नेहमी गोड आणि प्रेमळ आठवणींनी तुझे आयुष्य भरलेले असो ❤
शेवटच्या श्वासापर्यंत तू माझ्या सोबत असो
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Wife Birthday Wishes In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Wife Birthday Wishes In Marathi

येथे तुम्हाला तुमच्या पत्नीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशांची सूची मिळेल.

1. प्राणाहून प्रिय बायको
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

2. संपूर्ण घराची काळजी घेणाऱ्या आणि
आपल्या मनमिळाऊ स्वभावाने ❤
संपूर्ण घराला स्वर्गाहुनी सुंदर बनविणाऱ्या
🎂 माझ्या बायकोला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

3. माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्यासोबत असणारी…
मात्र स्वभावाने अत्यंत 😍 प्रेमळ व
सर्वांची काळजी घेणारी
🎂🤩 Happy birthday bayko!!!

4. प्रिय बायको
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

5. माझ्या श्वास घेण्याचे कारण आहेस तू ❤
माझ्या आयुष्याची सुरुवात आणि शेवट आहेस तू
माझी बायको माझ्या मनातील राणी आहेस तू 💘
आजचा दिवस खरंच खूप खास आहे
🎂 माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉

6. बायको तु आणि मी सात
जन्म एकत्र ❤️ राहू दे.
हीच प्रार्थना मी देवाला करतो.
🎂🌹प्रिय पत्नी
तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!🎂🌹

7. ‘प्राणसखे’ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

8. आयुष्याच्या वाटेवर प्रत्येक वळणावर माझ्यासोबत असणारी
संपूर्ण घर संभाळून सर्वांची काळजी करून स्वतःच्या पायावर उभी असलेली
🎂 माझी प्रेमळ बायको तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉

9. तुझे आयुष्य गोड आणि प्रेमळ
आठवणींना 🤩 भरलेले असावे
वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा
चल प्रिये, आणखी एक वर्ष
असंच आनंदात ✨ आणि
जल्लोषात घालवू या!!!
🎂🌼हॅपी बर्थडे बायको.🎂🌼

10. कधी रुसलीस, कधी हसलीस
राग आलाच माझा तर
उपाशीही झोपलीस
मनातले दुःख
समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तू मला
खूप सुख दिलेस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Love Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

Love Birthday Wishes For Wife In Marathi

हे प्रेमाने भरलेले विचार तुमच्या पत्नीला तिच्या वाढदिवशी जरूर पाठवा.

1. ज्या स्त्रीने मला माझ्या आयुष्यातील
चढउतारांमध्ये साथ दिली,
मला सतत आनंदी ठेवलं
जिला नेहमीच माझी काळजी असते
अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

2. नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य ☀️ तळपळत राहो
🎂😍वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा bayko!🎂💥

3. नशिबवान आहे मी
कारण मला तुझ्यासारखी
मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी
आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी जोडीदार मिळाली…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

4. मला खूप भाग्यवान वाटते
की मला 👌 तुझ्यासारखी बायको आहे
तू लाखात एक ✨ आहेस
आणि माझे आयुष्य!
🎂❣️माझ्या बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂❣️

5. बायको तुझा चेहरा नेहमी आनंदाने फुललेला राहो 💘
तुझी प्रत्येक स्वप्ने सत्यात उतरू दे
तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत आहेच ❤
आजचा खास दिवस खूप आनंदाने जाऊ दे
🎂 तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂💑🎉

6. नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात चिंब भिजावे
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

7. मला खूप भाग्यवान वाटते
की मला 👌 तुझ्यासारखी बायको आहे
तू लाखात एक ✨ आहेस
आणि माझे आयुष्य!
🎂❣️माझ्या बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂❣️

8. तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू नसावे
सुखांनी सदैव तुझ्या जवळ असावे
ह्याच माझ्या मनातील इच्छा आणि अपेक्षा
प्रत्येक क्षणी तू माझ्या जवळ असावे
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

9. माझ्या जगण्याचे एकमेव कारण तू आहेस 💘
माझ्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती तू आहेस
खरच मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ❤
आजचा दिवस आपल्यासाठी खासच आहे
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको 🎂💑

10. तुझ्या प्रेमाने आयुष्य
प्रत्येक दिवस एखाद्या
सणासारखा 🤩 वाटते.
पण आजचा दिवस खूप खास आहे.
🎂💝वाढदिवसाच्या
शुभेच्छा बायको.🎂💝

Romantic Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला रोमॅंटिक वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Romantic Birthday Wishes For Wife In Marathi

जर तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत रोमँटिक व्हायचे असेल तर यापैकी एक मेसेज तुमच्या पत्नीला नक्की पाठवा.

1. तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!!
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

2. येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे
आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू दे
🎂 बायको लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा

3. परमेश्वराचे अनेक धन्यवाद
कारण त्याने मला जगातील 👌 सुंदर,
प्रेमळ आणि समजूतदार पत्नी दिली
🎂😘माझ्या प्रिय पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂😘

4. तू माझ्यासाठी किती खास आहेस,
हे शब्दात सांगणे कठीण आहे.
मी तुझ्यावर सर्वात जास्त
प्रेम करतो आज तुला सांगणं माझं कर्तव्य आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

5. आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत 💘
तु आयुष्यभर कायम सोबत राहा
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉

6. व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी ❤️ इच्छा
🎂🌼तुझ्या भावी जीवनासाठी तुझ्या
प्रेमळ पतीकडून
खूप खूप शुभेच्छा!🎂🌼

7. तू ते गुलाब नाहीस जे बागेत फुलतं,
तू तर माझ्या जीवनातील शान आहेस
ज्यामुळे माझं ह्रदय गर्वाने फुलतं
तुझ्या चेहऱ्यावरचं हसूच माझ्यासाठी खूप आहे
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

8. नशीबवान माणूस तोच ज्याला खरी मैत्री लाभते
आणि त्याहूनही नशीबवान तो 💘
ज्याला खरी मैत्री आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा रूपाने गवसते
🎂 बायको लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा

9. नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात चिंब भिजावे.
🎂🎁 Happy birthday
My lovely wife!🎂🎁

10. परमेश्वराचे अनेक धन्यवाद
कारण त्याने मला जगातील सुंदर,
प्रेमळ आणि समजूतदार पत्नी दिली
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Happy Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes For Wife In Marathi

आजच्या या आनंदाच्या प्रसंगी, यापैकी कोणतीही एक विश निवडा आणि ती तुमच्या पत्नीला पाठवा.

1. कधी हसणार आहे कधी रडणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे 💘
मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

2. जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
तुझी सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा दिवस तुझ्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी आणि
त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

3. तुझी मैत्री हवी आहेतुझं प्रेम हवा आहे 💘
तुझं सर्व काही मला हवं आहे
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको🎂🎉

4. मी तुझ्यावर किती प्रेम करतो
हे विचारू नको
बघायचं असेल तर माझ्या
हृदयात ❣️ डोकावून बघ,
तुझ्याशिवाय माझे जग
किती अधुरे आहे ते तुला कळेल.
🎂✨वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माझी जान.🎂✨

5. घे हात हाती माझा,
जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेल
माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे
अवघं ब्रम्हांडदेखील खुजं ठरेल
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

6. कठीण परिस्थितीत आपल्या अजून मजबूत व्हावे आपले नाते
प्रत्येक क्षण एकमेकांची सोबत व्हावी
नजर न लागो आपल्या नात्याला कोणाची ❤
तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा जावो
🎂 माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

7. माझ्या हृदयाच्या ❤️ प्रत्येक
कोपऱ्यात तुझे नाव आहे,
तु सकाळ 💕 माझी,
तू माझी संध्याकाळ,
🎂🎁तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा bayko!🎂🎁

8. जगाला सुख पाहिजे
आणि मला मात्र
माझ्या प्रत्येक सुखात
फक्त तू पाहिजे
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

9. धडधड माझ्या हृदयाची तू आहेस
जगू शकत नाही मी तुझ्याशिवाय 💘
तो श्वास आहेस तू
मारून जाईन मी तुझ्याशुवाय
माझ्या ओठांवरील गीत आहेस तू ❤
माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस तू
🎂 माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

10. माझ्या प्रत्येक वेदनेवर मेडिसिन आहेस तू…
माझ्या प्रत्येक सुखाचे 💫रिझन आहेस तू…..
काय सांगू कोण आहेस तू….
फक्त हा देह माझा आहे त्यातील
जीव आहेस तू..
🎂🍫हैप्पी बर्थडे बायको.🎂🍫

11. संसाराची सर्व सुखे तुझ्या
चरणी घेऊन येईल
संपूर्ण जग रंगीबेरंगी फुलांनी सजवेल
हाच जन्म काय सातही जन्म
तुझ्यावर प्रेम करेल…!!
🎂❣️ हॅपी बर्थडे बायको 🎂❣️

12. बायकोचा वाढदिवस म्हणजे नवऱ्यासाठी जणू सणच
मग पार्टी तर व्हायलाच हवी आता ती कोणी द्यायची हा मोठा प्रश्न आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

13. आज तुझ्या वाढदिवशी एवढेच सांगेन शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझ्यावरच प्रेम करीत राहील 💘
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

14. ज्याचे स्वप्न पाहिले मी ते तू आहेस
तू खरोखरच आपले
कुटुंब सुंदर बनवलेस,
तू माझ्या आयुष्याला अर्थ दिलास.
🎂💐 वाढदिवसाच्या शुभेच्छा
बायको ..!🎂💐

15. तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
पण अचानक लक्षात आलं तुझं वय आता जरा जास्त झालंय… तसंच मागच्या वर्षीचं गिफ्ट अजून तसंच आहे
म्हणून यंदा फक्त शुभेच्छाच..

16. सातही जन्म मला तूच बायको मिळो एवढीच इच्छा
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

17. अगदी गोड वाढदिवसाचा केकही
तुझ्यासारखा गोड असू शकत नाही.
🎂🎈 वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझी जीवनसाथी.🎂🎈

18. वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
आजच्या दिवशी देवाचे विशेष आभार मान
कारण त्याने आपली भेट घडवली
तर काय झालं मला हवी तशी पत्नी नाही मिळाली
पण तुला हवा तसा पती तर नक्कीच मिळाला ना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

19. पत्नीचे कर्तव्य निभावणारी मैत्रीण बनून समजून घेणारी ❤
गृहिणी बनवून संपूर्ण घर सांभाळणारी
🎂 प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

20. आयुष्यातील माझा आधार
आणि आयुष्यभर मला बिनशर्त
प्रेम केल्याबद्दल
मी तुझे आभार मानू इच्छितो.
🎂✨वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बायको! 🎂✨

Funny Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Wife In Marathi

आज तुमच्या पत्नीला तिच्या वाढदिवसानिमित्त मजेदार गोष्टींसह शुभेच्छा द्या.

1. तुला जेव्हा पाहतो मी फक्त पाहतच राहतो
तुझ्या गालावरील खळीत पार हरवून जातो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

2. तुझ्यासाठी महागडं गिफ्ट 🤗 घ्यायला
जाणार होतो
पण अचानक लक्षात 🤨 आलं तुझं
वय आता जरा जास्त झालंय…
तसंच मागच्या वर्षीचं 🎁 गिफ्ट अजून तसंच आहे
म्हणून यंदा फक्त शुभेच्छाच..
🎂😂Happy birthday bayko!🎂🤣

3.  जल्लोश आहे गावचा
कारण वाढदिवस आहे
माझ्या प्रिय पत्नीचा
वाढदिवसाच्या शुभेच्छा माय डिअर वाईफ

4. शिंपल्याचा शो पीस ❤️ नको,
जीव अडकला मोत्यात
अशा मोत्याहून 😚 सुंदर माझ्या
🎂💝पत्नीला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂💝

5. तुझ्या प्रेमात झालो आहे मी सायको
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

6. माझ्या जिवलग मित्राला 👬
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💛,
मित्रा मी तुझ्यासाठी जीवपण देईन
पण फक्त मागू नकोस.😁

7. बायकोचा वाढदिवस म्हणजे नवऱ्यासाठी जणू सणच
मग पार्टी तर व्हायलाच हवी आता ती कोणी द्यायची हा मोठा प्रश्न आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

8. आपल्या मैत्रीची 💛 किंमत नाय आणि
किंमत करायला कोणाच्यात एवढी हिंमत नाय😎.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा

9. तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
पण अचानक लक्षात आलं तुझं वय आता जरा जास्त झालंय… तसंच मागच्या वर्षीचं गिफ्ट अजून तसंच आहे
म्हणून यंदा फक्त शुभेच्छाच..

10. आपला मित्र जेवढा रॉयल आहे
तेवढाच तो रियल 🌠आहे.
आमच्या जिगरी भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🙏🎁

Best Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोसाठी वाढदिवसाचे सर्वोत्कृष्ट संदेश

Best Birthday Wishes For Wife In Marathi

आज तुमच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी आहे, ही संधी गमावू नका.

1. तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ स्त्रीसोबत
आणखी एक वर्ष जगलो आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

2. तू आयुष्यात नव्हतीस तेव्हाही मी जगत होतो
पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग बहरून आली 💘
सोबत घालवलेले क्षण नव्या आनंदाने फुलून आले
पूर्वीचे दिवस आठवणींनी तुझ्या सजून गेले
नको आता आणखी काही ❤
फक्त तुझी साथ हवी आहे
नको आता आणखी काही
हवे हे आपल्या प्रेमाचं अनमोल नातं
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

3. माझ्यासाठी, प्रत्येक दिवस
तुझ्यासोबत खास 💫 आहे,
मी माझे सर्व तुला अर्पण करतो,
आयुष्यात नेहमी ❤️ आनंदी रहा!
🎂🌼माझ्या प्रिय पत्नीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🌼

4. व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी तुझ्या
प्रेमळ पतीकडून खूप खूप शुभेच्छा!!!

5. आवड माझी आहेस तू
निवड माझी आहेस तू 💘
श्वास माझा आहेस तू
जास्त कोणाची गरज नाही मला ❤
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहेस तू
जी लाखात एक आहे..
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

6. ज्या स्त्रीने मला माझ्या आयुष्यातील
चढउतारांमध्ये साथ दिली,
मला सतत आनंदी 🎁 ठेवलं
जिला नेहमीच माझी काळजी असते
🎂🍫अशा माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎂🍫

7. पत्नी आपली अर्धांगनी असते
आपल्या आयुष्याची साथीदार असते
प्रत्येक सुखदुःखात भागीदार असते
अशा माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

8. जीवनात तुला सर्व काही मिळावे
माझ्या वाटेच सुख हे तुलाच मिळावे ❤
आयुष्य तुझे आनंदाने भरून जावे
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

9. तुझ्याशिवाय माझे जीवन काही नाही
आज मी त्या देवाचा आभारी 🙏 आहे
माझ्यासाठी तुला या जगात आणले!
🎂🍫माझ्या प्रियेला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍫

10. हार्दिक शुभेच्छा बायको,
देव तुझ्यावर सदैव सुख, समृद्धी, यश, आरोग्य आणि आनंदाची बरसात करो हिच प्रार्थना…

11. शरीराने सुंदर असलेल्या खूप व्यक्ती बघितल्या ❤
पण मनाने सुंदर असलेली माझी बायको झाली जी माझ्यावर खूप प्रेम करते
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

12. वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
आजच्या दिवशी देवाचे विशेष आभार मान
कारण त्याने आपली भेट घडवली
तर काय झालं मला हवी तशी पत्नी नाही मिळाली
पण तुला हवा तसा पती तर नक्कीच मिळाला ना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

13. जरी मी तुझ्या प्रेमात आंधळा झालो असलो तरी ❤
तुझ्यासोबत जीवनाच्या खडतर वाटेवर चालण्यासाठी माझे डोळे उघडले आहेत
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

14. तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
पण अचानक लक्षात आलं तुझं वय आता जरा जास्त झालंय… तसंच मागच्या वर्षीचं गिफ्ट अजून तसंच आहे
म्हणून यंदा फक्त शुभेच्छाच..

15. संकटाच्या वेळी ही माझ्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंद असतो ❤
त्याचे एकमेव कारण म्हणजे माझी बायको
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read:

Leave a Comment