भाऊ-बहिणीचे नाते हे जगात पवित्र मानले जाते आणि भारतीय साहित्यातही त्याचा उल्लेख आहे. आजच्या लेखाद्वारे, आम्ही तुमच्या बहिणीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संदेश गोळा केले आहेत. या Birthday Wishes For Sister In Marathi ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला अनेक बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मिळणार आहे.
तुम्ही हा लेख तुमच्या धाकट्या बहिणीला शुभेच्छा देण्यासाठी वापरू शकता किंवा तुमच्या मोठ्या बहिणीला शुभेच्छा देण्यासाठी देखील वापरू शकता. याशिवाय काही मजेदार आणि हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छांची यादी देखील त्यात समाविष्ट आहे.
Birthday Wishes For Sister In Marathi | बहीण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
वाढदिवस वर्षातून एकदा येतो आणि जेव्हाही एखाद्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस येतो तेव्हा सर्वप्रथम त्याला/तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे असते.
1. मी खूप भाग्यवान ✨ आहे कारण मला
तुझ्यासारखी बहीण मिळाली,
माझ्या मनातील ❣️ भावना समजणारी
आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी…
🎂🍰ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂
2. तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य
कधीच कमी होऊ नये कारण तू
आयुष्यातील सर्व सुखासाठी पात्र आहेस.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
3. हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
4. व्हावीस तू शतायुषी ❣️, व्हावीस
तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा….
तुझ्या ✨ यश समृद्धीसाठी माझ्या
🎂👸ताईला या वाढदिवशी
खूप खूप शुभेच्छा!🎂👸
5. मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो
परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच
परफेक्ट आहेस. तुझ्यामुळे माझे
आयुष्य खूप सुंदर बनले आहे. नेहमी
माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद.
ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
6. तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस… तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
7. तुझं माझं जमेना आणि तुझ्या
वाचून करमेना कारण तु आहेस
माझी लाडकी बहैना…
हा.. हा..हा…
🎂🎈लाडक्या ताईसाहेब
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍫
8. माझे बालपण तुझ्यासारख्या
बहीणीशिवाय अपूर्ण राहिले असते
धन्यवाद माझ्या आयुष्यात
आल्याबद्दल ताई
माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
9. दिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज.. वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा
10. आयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नांना
बहर येऊ दे 💕, तुझ्या प्रयत्न आणि
आशा आकांशांना भरभरून यश मिळू दे,
परमेश्वराजवळ 🙏 एकच इच्छा
माझ्या ताईला उदंड आयुष्य लाभू दे…
🎂🌹ताई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!🎂🌹
11. माझ्या मनातलं गुपित मी कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
12. जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,
परत्नू ओय हीरो म्हणणारी
एक बहीण असायलाच हवी
हॅप्पी बर्थडे दीदी
13. आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!
14. हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू, माझ्या मनातलं सगळं ओळखणारी माझा सांताक्लॉज आहेस तू. ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
15. वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर,
बहिणी, मी तुला कोणती भेट 🎁 देऊ?
फक्त स्वीकार,
तुझ्यावर लाखो लाख ❣️ प्रेम माझे!
🎂😍सिस्टरला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🥰
Happy Birthday Wishes For Sister In Marathi 2023 | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जर तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीचा दिवस आनंदाने भरायचा असेल तर लगेच तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या.
1. कधी चूक होता
माझी ताई बाजू माझी घेते
गोड गोड शब्द बोलून
शेवटी फटका पाठी
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
2. आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
3. चांगले मित्र येतील आणि जातील
पण एक बहीण नेहमीच
मित्र 🤟 म्हणून साथ देते.
🎂❣️माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🎂❣️
4. माझ्या आश्चर्यकारक जुळ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
5. आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्छा… जे जे हवं ते सारं काही मिळो तुला. ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
6. कितीही रागावले तरी समजून घेतेस मला,
रूसले तरी जवळ घेतेस मला,
कधी रडवलंस 🤭 कधी हसवलंस 😀
तरिही केल्यास माझ्या सर्व पूर्ण तु इच्छा…
🎂🎈लाडक्या ताईसाहेब
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎈
7. काळजी रुपी तिचा धाक, अन् प्रेमळ तिची साथ.
ममतेने मन ओलेचिंब, जणू पाण्यात दिसती माझेच प्रतिबिंब…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
8. मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी… ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
9. ताई तू मनाने 🌹, विचाराने आणि
सौंदर्याने किती श्रीमंत आहेस…
तुझ्या या ✨ ऐश्वर्यसंपन्नेत अशीच वाढ होऊ दे
आणि तुझी किर्ती ❣️ जगभर पसरू दे…
🎂🎈ताईसाहेब वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!🎂🎈
10. माझ्याशी नेहमी भांडणाऱ्या, परंतु वेळप्रसंगी तितक्याच प्रेमाने आणि खंबीरपणे मला साथ देणाऱ्या माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
Happy Birthday Dear Sister Many Wishes To You
11. चमचमते तारे आणि थंडगार वारे
फुलणारी सुगंधी फुले आणि इंद्रधनुष्यांचे सप्तरंगी झुले
आज या मंगल दिनी उभे सारे
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 🎂
12. माझ्या प्रिय बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
तुमच्या विशेष दिवशी
तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील!
13. तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
हे एकच वाक्य,
मी तुला विसरणं
कधीच शक्य नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
14. आपण दोघी एकमेकींच्या बहिणी म्हणून जन्मलो असलो
तरीही आपण मैत्रिणी म्हणून जगतो 👫
काटा मला टोचता त्रास मात्र तुला होतो
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕
15. सगळ्यात निराळी माझी ताई
सगळ्यांहुन प्रिय मला माझी ताई 👫
या जगात फक्त सुखच सर्व काही नसते
मला माझ्या सुखापेक्षा प्रिय आहे माझी ताई
🎂 जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
16. ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
17. ताई जेव्हा तू माझ्या सोबत असतेस तेव्हा ह्या जगाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मला मिळतो 👫
नेहमी कठीण परिस्थितीत माझ्या पाठीशी उभी राहिल्याबद्दल तुझे आभार
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
Sister Birthday Quotes In Marathi | बहिणीचा वाढदिवस कोट्स
जर तुम्हाला तुमच्या बहिणीला सुंदर विचारांसह वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
1. माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
2. आभाळा एवढी माया
प्रेमळ तिची छाया
ममतेने ओथंबलेले बोल
तर कधी रुसवा धरून होई अबोल
आईचे दुसरे रूपच जणू ताई
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
3. हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लहानपणी हातात हात घालून वाढवलंस
आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे.
🎂💝माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💥
4. अभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण असल्याचा ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
5. ताई, जगात मला सर्वाधिक प्रिय आहेस तू
माझा जीव, श्वास अन् प्राण आहेस तू
आई, बाबानंतर माझ्याकडे
एकमेव अशी लाखात एक आहेस तू..!
ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Sister Birthday Wishes In Marathi
6. जिला फक्त 😩 पागल नाही तर महा
पागल हा शब्द सूट होतो
अशा माझ्या 😆 लाडक्या पागल
🎂🎁बहिणीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!🎂🎁
7. सर्वात वेगळी आहे माझी बहीण, सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण, माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण. वाढदिवसाच्या शुभेच्छा
8. माझी ताई
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे
कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे..
9. बहिण, तू माझ्यासाठी ❣️ सर्वस्व आहेस आणि
त्यापेक्षा अधिक मला असे वाटते की
मी भाग्यवान 🥳 भावांपैकी एक आहे!
🎂✨️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा ताई.🎂🎈
10. तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा, तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा, तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की मी साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday WhatsApp Status For Sister In Marathi
12:00 स्ट्राइक होताच तुम्हाला तुमच्या बहिणीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर तिला यापैकी कोणतेही एक स्टेटस पाठवा.
1. प्रत्येक वाढदिवसागणिक तुमचं
आयुष्य आभाळभर 💕 वाढत जावो,
तुमची यश, किर्ती सातासमुद्रापार जावो.
🎂🎁वाढदिवसानिमित्त
मनापासून शुभेच्छा सिस्टर!🎂🎈
2. आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!
3. एखाद्या परिकथेला शोभावी अशी सुंदर माझी ताई, काहीच दिवसांमध्ये सासरी जाऊन नांदेल, माझ्या मनावर हळूवार फुंकर घालणारी माझी ही परी मला मग कधी मिळेल… वाढदिवसाच्या शु्भेच्छा
4. प्रत्येक क्षण ओठांवर हसू राहो,
प्रत्येक दु:खापासून तु अनभिज्ञ राहो,
ज्यांच्या बरोबर तुझा सहवास असेल
ती व्यक्ती नेहमी सोबत
तुझ्या आनंदी असावी…
🎂🙏वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा ताई.🎂🙏
5. जगातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
आपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या
आठवणी मला अजूनही आठवतात.
Happy Birthday my Sister 🎉🎂
❤️🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂❤️
6. आई म्हणते तिचं ह्रदय आहेस तू, बाबा म्हणतात माझा श्वास आहेस तू…माझं तर सगळं जीवनच आहेस तू.. ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
7. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,
हे दोन शब्दात कसं सांगू,
आज तुझा वाढदिवस साजरा कर,
माझ्या प्रार्थनेने तू सदैव आनंदी राहो.
🎂😍हॅपी बर्थडे ताई.🎂😍
8. प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बहीण द्यावी हीच माझी इच्छा.
माझ्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
9. आज आहे आमच्या ताईसाहेबांचा वाढदिवस… कतृत्वाने महान आणि मनाने प्रेमळ अशा माझ्या ताईला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
10. तुझे तारे सदैव बुलंद राहू दे.
तुझे सर्व आशीर्वाद ✨ माझ्यावर असू दे,
हीच माझी प्रार्थना.
🎂🍧तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा ताई.🎂🍧
Sister Birthday Status In Marathi
बहीण आपल्या भावाचा वाढदिवस कधीच विसरत नाही आणि अनेकदा आपल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. यावेळी जर तुम्हाला तुमच्या बहिणीचे सुंदर विचारांनी अभिनंदन करायचे असेल तर ही सर्वात चांगली गोष्ट आहे.
1. नातं आपले बहीणभावाचं, सतत
एकमेकांची खोडी काढण्याचं,
न सांगताही तुला कळतं सारं
माझ्या मनातलं,
मात्र तुला का नाही करमत ते
जर आईला नाही सांगितलं…
🍰🎂असो, वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा ताई.🎂😆
2. बहीण म्हणजे पृथ्वीवरील परी… माझ्यासाठी तू परीच आहेस… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
3. स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेण
धुमधडाक्यात तुझा वाढदिवस
साजरा करेन, गिफ्ट फक्त…
मागू नको, सारखं सारखं अस छळू नको
बहिणीला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
4. दिवस आहे खास तुला उदंड
आयुष्य लाभो हाच माझ्या मनी ध्यास…
माझी लाडकी बहीण नाही नाही…
🎂💐माझ्या छकुलीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!🎂💐
5. जगातील सर्व आनंद तुला मिळावा, तुझी सगळी स्वप्नं पूर्व व्हावीत… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तायडे
6. नातं आपलं बहिण भावाचं
सतत एकमेकांची खोडी काढण्याचं
नसांगताही तुला कळतं सारं
माझ्या मनातलं….
7. सूर्यासारखे चमकत राहा,
फुलांसारखे 🌹 सुगंधित राहा,
हीच आज या भाऊची प्रार्थना
तू सदैव आनंदी राहा!
🎂🎈Happy birthday sis.🎂🎈
8. चंद्र चांदण्या घेऊन आला, पक्षी गात आहेत गाणी, फुलांनी उमलुन दिल्या आहेत शुभेच्छा कारण आज तुझा वाढदिवस आहे ताई… वाढदिवसाच्या शुभेच्छा
9. लोक आपले आदर्श सेलिब्रिटी किंवा
प्रसिद्ध व्यक्तींमध्ये शोधतात परंतु
माझ्यासाठी माझा आदर्श
नेहमी तूच राहिली आहेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
10. परीसारखी सुंदर 👸 आहेस तू,
तुझ्या येण्यामुळे मी झालो धन्य,
परमेश्वराजवळ 🙏 एकच मागणं
आयुष्यभर मला तुझे लाड पूरवता येवो…
🎂✨🌼माझ्या लाडक्या बहिणीस
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂✨
Funny Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
या वर्षी काहीतरी नवीन करा आणि आपल्या प्रिय बहिणीला मजेदार विचारांसह वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या.
1. प्यारी बहना…☺
लाखों में मिलती है तुझ जैसी बहन,
और
करोड़ो में मिलता है मुझ जैसा भाई…
😜😂😂
हेप्पी बर्थ डे बहना… सदा हँसती रहना…
2. नातं आपले बहीणभावाचं, सतत एकमेकांची खोडी काढण्याचं, न सांगताही तुला कळतं सारं माझ्या मनातलं, मात्र तुला का नाही करमत ते जर आईला नाही सांगितलं… असो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
3. ही आहे तुझ्या वाढदिवसाची भेट…
1000 रु. चे स्क्रॅच कार्ड…
तु पण काय लक्षात ठेवशील.
ऐश कर तायडे..😂
░░░░░░░░░░░░
स्क्रॅच कर ऐश कर…😚
🎂🍰Happy birthday tai.🎂🍰
4. बहिण नावांची व्यक्ती थोडी अत्याचार करणारीच असते. गोड बोलून आपल्या मनातलं सगळं काढून घेते आणि मग योग्य वेळी आपल्याच शब्दांचे शस्त्र बनवून आपल्यावरच वार करत असते.अर्थात तू हार मान भाऊ नाहीतर मी आई पप्पा ना तुझे गुपित सांगेल बघ,मला सगळं माहित आहे. माझ्या नटखट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
5. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना कारण तु आहेस माझी लाडकी बहैना… हा.. हा..हा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
6. माझ्या आयुष्यात एकही मैत्रीण
नाही जी मला जानू म्हणेल
पण ये “कुत्र्या” बोलणारी
माझी गोड बहीण आहे.🤣
🎂🥰Happy birthday tai.🎂🥰
7. आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे
माझ्या दिदिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
8. तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो, मात्र अचानक लक्षात आलं की तुझं आता वय झालंय… उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं म्हणून या वर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या… वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
9. माझ्या लाडक्या, सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या, खूप खूप रागावणाऱ्या पण हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा
10. जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको 😂
बहिणीला हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Heart Touching Birthday Wishes For Sister In Marathi
तुमच्या बहिणीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांची ही यादी तुमच्यासाठी आहे.
1. तुझ्यासारखी काळजी घेणारी
एक प्रेमळ बहीण आहे
मी खूप 🥳 भाग्यवान आहे
प्रत्येक गोष्टीसाठी मी तुझे
आभार मानायचे 🙏 आहे.
🎂🌼वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.🎂🌼
2. आईची लाडकी आणि
पप्पांची परी आहेस तु,
माझ्यावर प्रेमाचा सतत वर्षाव
करणाऱ्या सरी आहेस तु
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
3. मी खूप भाग्यवान आहे, मला एक बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना जाणून घ्यायला कायमची मैत्रीण मिळाली… ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
4. तू फक्त माझी बहीणच नाही तर
एक सुंदर व्यक्ती आणि
विश्वासू मैत्रीण आहेस…
तुझ्यासोबत माझा प्रत्येक
क्षण नेहमीच खास असतो.
🎂💐वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा ताई!🎂💐
5. माझ्या चेहऱ्यावर कायम हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा
6. सूर्य प्रकाश घेऊन आला
आणि चिमन्यां गाणे गायल्या
फुलांनी हसून तुम्हाला
वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
हॅप्पी बर्थडे ताई
7. आकाशात जितके तारे आहेत,
तुझ्या आयुष्यात तितके
जगातील सुख असावे.
🎂🌹वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रिय बहिणी!🎂🌹
8. जगातील सर्वात बेस्ट ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
9. तुझ्या वाढदिवसाचे हे सुखाचे क्षण,
तुझ्यावर आयुष्यभर आनंदाचा
वर्षाव करत राहो आणि
आयुष्यभर मी तुझ्या ऋणातच राहो…
🎂🍫बहिणीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!🎂🍫
10. माझ्या आयुष्यातील ताई तू असा एक चंद्र आहेस, जो दिवस असो वा रात्र सदैव मला वाट दाखवत राहतो.. वाढदिवसाच्या शुभेच्छा
मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Elder Sister In Marathi
आमची मोठी बहीण आमच्यासाठी आईसारखी आहे आणि आमची मैत्रीणही आहे. या विशेष प्रसंगी, त्याला प्रेमळ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
1. जीवनात आनंदाचे सुख सदैव शोभत राहो,
तुझा प्रत्येक क्षण सुंदर 👌 जावो,
आयुष्यातील प्रत्येक क्षण
असा आनंदी 🥳 जावो की तुमचा
आनंदही तुमचा फॅन बनो.
🎂🙂हॅपी बर्थडे सिस्टर.🎂🙂
2. माझ्या प्रत्येक वेदनेचं मलम आहेस तू, माझ्या चेहऱ्यावरील आनंदाचं कारण आहेस तू, काय सांगू ताई माझ्यासाठी कोण आहेस तू…. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
3. जीवनातील कठीण गुंतागुंत सोडवायला तुझ्यासारखी बहीणच हवी… ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
4. ताई तू मनाने, विचाराने आणि सौंदर्याने किती श्रीमंत आहेस… तुझ्या या ऐश्वर्यसंपन्नेत अशीच वाढ होऊ दे आणि तुझी किर्ती जगभर पसरू दे… ताई वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
5. नवं क्षितीज, नवी पहाट, मिळावी तुला तुझ्या आयुष्यात पुन्हा नवी स्वप्नाची वाट… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
6. आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो
आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो…
🎂🙏ताईसाहेब वाढदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!🎂🙏
7. तुझ्या वाढदिवसाचे हे सुखाचे क्षण, तुझ्यावर आयुष्यभर आनंदाचा वर्षाव करत राहो आणि आयुष्यभर मी तुझ्या ऋणातच राहो… ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
8. मी खूप भाग्यवान आहे कारण मला
तुझ्यासारखी बहिण मिळाली
माझ्या मनातील भावना समजणारी
आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम
करणारी….माझी प्रिय ताई
Tai la Vadhdivsachya hardik shubhechha
9. तुझ्यासारखी मोठी बहीण
मिळणं खूप छान आहे,
आयुष्यात काहीही चुकलं तरी,
मला समर्थन 🤟 देते
पाठिंबा देण्यासाठी सदैव तत्पर असते.
🎂❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा गोड बहिणीसाठी!🎂🥳
10. आयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नांना बहर येऊ दे, तुझ्या प्रयत्न आणि आशा आकांशांना भरभरून यश मिळू दे, परमेश्वराजवळ एकच इच्छा माझ्या ताईला उदंड आयुष्य लाभू दे… ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
लहान बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Little Sister In Marathi
कधी कधी आपली धाकटी बहीणही आपल्या आईसारखी वागते, या सुंदर प्रसंगी, आपल्या प्रिय लहान बहिणीला सुंदर विचारांसह वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे स्वाभाविक आहे.
1. तू माझी छोटी बहिण असली तरीही
याचा अर्थ असा नाही की
माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल.
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या
खूप शुभेच्छा.
2. दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या, तुझ्या चरणी सुखाची लोळण असावी… माझ्या लाडक्या बहीणीची माझ्यासोबत आयुष्यभर साथ असावी. छकुली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
3. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे…. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
4. तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा,
तुझ्या जीवनात ✨ सुखाचा वर्षाव व्हावा,
तु इतकी मोठी आणि किर्तीवान
व्हावीस की साऱ्या जगाला
तुझा अभिमान 🙂 वाटावा.
🎂🌹माझ्या छोट्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🌹
5. सुख, समृद्धी, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो तुला… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
6. तू एखाद्या परीसारखी आहेस
आणि नेहमीच ताऱ्याप्रमाणे चमकत राहशील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
7. आजचा दिवस खास आहे
माझ्या हातात माझ्या बहिणीचा हात आहे
आज माझ्याकडे तुला
द्यायला खास द्यायचे आहे,
माझ्या सर्व प्रार्थना
सदैव तुझ्या पाठीशी आहेत.
🎂❣️वाढदिवस शुभेच्छा छोटी
बहीण!🎂❣️
8. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे…. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
9. सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहिण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहिण
फक्त आनंदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आनंदाहूनही प्रिय आहे
माझी बहिण….
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
10. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे….
🎂🍰माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🌹
Also Read: