StrongPedia ही एक चळवळ आहे मराठी भाषा वाचविण्यासाठी. ही मराठीतील एक अशी वेबसाईट आहे जिथे तुम्हाला मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जसे शैक्षणिक, जोक्स, कथा, आरोग्य, सामाजिक मनोरंजन आणि आणखी बरंच काही.
StrongPedia वेबसाइट Akshay Anvekar यांनी 15 जून 2020 रोजी तयार केली होती. या वेबसाइट चे मुख्य उद्दीष्ट म्हणजे मराठी मध्ये अनेक माहिती देणे आहे. आम्ही ही वेबसाइट मराठी मध्ये तयार केली कारण आजकाल भारतात इंग्रजी भाषा चालू आहे आणि आपल्या मातृभाषाला लहान दर्जा देण्यात आला आहे. म्हणूनच आम्ही देशाच्या भाषेला महत्त्व देण्याचा निर्णय घेतला आहे.
For any Suggestions or Enquiries Contacts us on [email protected].